शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

धार्मिक स्थळाचे नुकसान करणा:याविरोधात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 13:01 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नवापुर तालुक्यातील रायपूर येथील शनिमंदिरात शिरुन मूर्तीचे नुकसान करणा:याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नवापुर तालुक्यातील रायपूर येथील शनिमंदिरात शिरुन मूर्तीचे नुकसान करणा:याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े शनिवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास ही घटना घडली होती़ रायपूर गावातील बसस्थानक परिसरात 300 वर्षे जुने शनिमंदिर आह़े शनिवारी रात्री अज्ञात व्यक्तीने मंदिरात प्रवेश करुन मंदिरातील लाकडी मूर्ती ओटय़ाखाली ठेवून देत नुकसान केले होत़े सकाळी ग्रामस्थांना ही घटना दिसून आल्यानंतर त्यांनी नवापुर पोलीसांना माहिती दिली होती़ पोलीसांकडून घटनेची शहनिशा करुन परिसरात चौकशी करण्यात आली होती़ तणाव निर्माण होऊ नये, यासाठी मंदिर व परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता़ याप्रकरणी रविवारी रात्री उशिरा पोलीस पाटील आनंदा सोनजी पाडवी यांच्या फिर्यादीवरुन नवापुर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े याठिकाणी पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत व सहायक पोलीस निरीक्षक डी़एस़शिंपी यांनी भेट पाहणी केली होती़