शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

वैजाली परिसरात नुकसानीची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2019 12:47 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा/प्रकाशा : तालुक्यातील वैजाली व परिसरात वाकी नदीला आलेल्या पुराच्या पाण्यामुळे गावातील घरांमध्ये व शेतातील उभ्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा/प्रकाशा : तालुक्यातील वैजाली व परिसरात वाकी नदीला आलेल्या पुराच्या पाण्यामुळे गावातील घरांमध्ये व शेतातील उभ्या पिकांमध्ये पुराचे पाणी गेल्याने मोठय़ा प्रमाणात शेतजमिनीचे नुकसान झालेले आहे. आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांनी भेट देऊन पूरग्रस्त भागाची पाहणी करुन नागरिकांना दिलासा दिला.वाकी नदीला 2006  नंतर याच आठवडय़ात दोनवेळा मोठे पूर आल्याने वैजाली, नांदर्डे, वाघोदा, करणखेडा, काथर्दा दिगर, पुनर्वसन या गावांमध्ये व शेतात मोठय़ा प्रमाणात पाणी शिरल्याने पुराच्या पाण्यात पिकांसह शेतजमीन वाहून गेली. पिके पाण्याखाली आल्याने नुकसान झाले आहे. पिकेच नष्ट झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे. नांदर्डे, वैजाली, वाघोदा, काथर्दा, करणखेडा, पुनर्वसन गावामध्ये वाकी नदीसह दिवापाठ नाला, मोत्यानाला कोळ्या नाला, लेंडय़ा नाल्यांनाही पूर आल्याने आदिवासी वस्तींमध्ये पुराचे पाणी घराघरांमध्ये गेल्याने घरांचेही नुकसान झाले आहे. दोन दिवस लागोपाठ पाऊस झाल्यानंतर प्रथमच या भागात मोठी पूरस्थिती होती. पूर ओसरल्यानंतर शुक्रवारी  आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांनी सर्व गावात व शेतशिवारात जाऊन पहाणी केली. या वेळी डॉ.सुप्रिया गावीत, शरद राठोड, शेखर पाटील, भाजपा युवा मोर्चाचे माजी तालुकाध्यक्ष संजय पाटील, वि.का. सोसायटीचे माजी चेअरमन श्रीराम पाटील, पंकज पाटील, प्रविण पाटील, वैजालीचे सरपंच विश्राम धारपवार, उपसरपंच विनोद पाटील, संजय साळुंके, नांदर्डेचे सरपंच रमेश ठाकरे, उपसरपंच दिपाली माळी, सतीश पाटील, सुभाष पाटील, शरद पाटील,  कृष्णा ठाकरे, जितेंद्र चव्हाण, वाघोदाचे सरपंच गोपाल ठाकरे, भारत पाटील, शांतीलाल पाटील, शरद पाडवी, मंडळ अधिकारी बच्छाव उपस्थित होते.