शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
4
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
5
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
6
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
7
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
8
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
9
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
10
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
11
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
12
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
13
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
14
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
15
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
16
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
17
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
18
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
19
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
20
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
Daily Top 2Weekly Top 5

संपत्तीच्या वादातून भाऊ, वहिणीसह आईविरुद्धही गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2018 16:43 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : संपत्तीच्या वादातून वडिलांना आत्महत्येस भाग पाडल्याचा आरोप करीत मुलाने भाऊ, वहिनी व आई यांच्याविरुद्ध ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : संपत्तीच्या वादातून वडिलांना आत्महत्येस भाग पाडल्याचा आरोप करीत मुलाने भाऊ, वहिनी व आई यांच्याविरुद्ध फिर्याद दिल्याने तिघांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सेलंबा, ता.अक्कलकुवा येथे ही घटना  घडली.बाळकृष्ण नारायण मराठे (82) रा.खापर असे मयत व्यक्तीचे नाव आहे. बाळकृष्ण मराठे यांचा मुलगा ईश्वर व चंद्रकांत उर्फ अभिषेक या दोघांमध्ये संपत्तीवरून वाद होता. चंद्रकांत व त्यांच्या प}ीने बाळकृष्ण यांचे जबरीने स्टॅम्प पेपरवर सही करायला लावली. त्यासाठी आई शेवंताबाई बाळकृष्ण मराठे यांनीही त्यांना मदत केली. यासाठी बाळकृष्ण यांना त्रासही दिला जात होता. त्या त्रासातूनच त्यांनी कोराई शिवारातील बहिरम अंकलेश्वरीया यांच्या विहिरीत उडी घेवून आत्महत्या केली. तसे त्यांनी मृत्यूपूर्व चिठ्ठीत देखील लिहून ठेवले असल्याचा दावा ईश्वर मराठे यांनी आपल्या फिर्यादीत केला आहे. त्यांच्या फिर्यादीवरून अक्कलकुवा पोलिसात चंद्रकांत उर्फ अभिषेक, उर्मीलाबाई चंद्रकांत रा.विद्यानगर, आनंद (गुजरात) व शेवंताबाई बाळकृष्ण मराठे रा.सेलंबा यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार वाय.एस.राऊत करीत आहे.