शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना : अक्कलकुवा येथे दोन तर शहाद्यात पुन्हा एक रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 11:50 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अक्कलकुवा येथे दोन तर शहादा येथे एक अशा तिघांचा कोरोनाचा अहवाल पॉङिाटिव्ह आला आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अक्कलकुवा येथे दोन तर शहादा येथे एक अशा तिघांचा कोरोनाचा अहवाल पॉङिाटिव्ह आला आहे. आता जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 11 झाली आहे. जिल्ह्याची देखील आता रेडझोनकडे वाटचाल सुरू झाली आहे. दरम्यान, शहादा येथील एका रुग्णाचा यापूर्वीच मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील 66 जणांचे अहवाल शनिवारी सकाळी प्राप्त झाले. त्यापैकी 3 अहवाल पॉङिाटिव्ह तर 63 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. पॉङिाटिव्ह तीन जणांमध्ये अक्कलकुवा येथील दोन्ही महिला आहेत. एक 23 तर दुसरी 48 वर्षीय महिलेचा समावेश आहे. तर तिसरा 48 वर्षीय रुग्ण शहादा येथे आढळून आला आहे. हे तिन्ही रुग्ण यापूर्वी आढळून आलेल्या कोरोना रुग्णाच्या परिसरात राहणारे असून त्यांच्याशी संपर्क आलेले आहेत. यापूर्वीच त्यांना आरोग्य विभागाने क्वॉरंटाईन केले आहे. जिल्ह्यात आता कोरोना रुग्णांची संख्या 11 झाली आहे. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे जिल्हा आता रेडझोनकडे वाटचाल करू लागला आहे. यामुळे जिल्ह्यात उपाययोजनांना गती आली आहे.