शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

नवीन वीज वाहिनी टॉवर उभारणी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 12:51 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोठार : तळोदा तालुक्यातील सतोना शिवारात कोसळलेल्या ४०० के.व्ही. वीज वाहिनीचा टॉवर उभारण्याच्या कामाला सुरुवात करण्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोठार : तळोदा तालुक्यातील सतोना शिवारात कोसळलेल्या ४०० के.व्ही. वीज वाहिनीचा टॉवर उभारण्याच्या कामाला सुरुवात करण्यात झाली आहे. नवीन टॉवर उभारून वीज वाहिनी पूर्ववत करण्याच्या कामाला गती देण्यात आली असल्याची माहिती महापारेषणचे धुळे-नंदुरबार परिक्षेत्राचे देखभाल व दुरुस्ती विभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता दीपक निन्हाईदे यांनी दिली.अक्कलकुवा-तळोदा रस्त्यावरील सतोना शिवारात ४०० के.व्ही. अति उच्चदाब वीज वाहिनीचा टॉवर क्र.२९५ हा १३ फेब्रुवारी रोजी दुरुस्तीच्या कामादरम्यान कोसळला. या वीज वाहिनीद्वारे सरदार सरोवर धरणाच्या जलविद्युत प्रकल्पात निर्माण होणारी वीज धुळे जिल्ह्यातील कुंडाणे येथील पॉवर स्टेशनपर्यंत वाहून नेली जाते. तेथून ती वीज धुळे, नंदुरबार जिल्ह्यासह मालेगाव तालुक्यातील ग्रामीण भागात वितरित होते. हा वीज वाहक टॉवर कोसळल्यामुळे ही वीज वाहिनी खंडित झाली आहे. यामुळे सरदार सरोवर धरणाच्या जलविद्युत प्रकल्पात निर्माण होणारी वीज इतरत्र वळविण्यात आली आहे. असे असले तरी धुळे-नंदुरबार जिल्ह्यातील वीजपुरवठ्यावर त्याचा कोणताही परिमाण होणार नसल्याची माहिती महापारेषणकडून देण्यात आली आहे.महापारेषणकडून नवीन टॉवर उभारणीच्या कामाला सुरुवात झाली आहे. कार्यकारी अभियंता पी.व्ही. बोंडे, अतिरिक्त सहायक कार्यकारी अभियंता पी.आर. चंद्रे, जे.डी. चोरडिया, मोहंमद सलमान यांच्यासह सुमारे १५० जणांची टीम टॉवर उभारणीच्या कामासाठी कार्यरत आहे.