शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

तळोद्यात काँग्रेसची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 12:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या झालेल्या पराभवाचे आत्मपरीक्षण व आगामी विधानसभा  निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर नियोजन करण्यासाठी ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या झालेल्या पराभवाचे आत्मपरीक्षण व आगामी विधानसभा  निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर नियोजन करण्यासाठी तळोदा तालुका काँग्रेस कमिटीच्या कार्यकत्र्याची बैठक पंचायत समितीच्या सभागृहात घेण्यात आली.बैठकीला माजी मंत्री अॅड.पद्माकर वळवी, जि.प.चे उपाध्यक्ष सुहास नाईक, सतीश वळवी, सुरेश इंद्रजित, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रोहिदास पाडवी, नगरसेवक गौरव वाणी, पं.स. सभापती शांताबाई पवार, उपसभापती दीपक वळवी, सदस्य वेस्ता पावरा,  शानूबाई वळवी,  आकाश वळवी , गौतम जैन, जि.प. सदस्य  नरहर ठाकरे, संदीप परदेशी आदींसह कार्यकर्ते  उपस्थित होते . तालुक्यातील गाव व बुथनिहाय  झालेले मतदान यांचे वाचन करण्यात आले. ज्या गावात काँग्रेसला कमी मते मिळालीत त्यांची कारणमीमांसा करण्यात आली. तालुक्यातील ज्या गावात काँग्रेसची पिछेहाट झाली त्या गावात कार्यकत्र्यानी लक्ष केंद्रीत करण्याचे आवाहन अॅड.पद्माकर वळवी यांनी  केले. जनतेचे प्रश्न कार्यकत्र्यानी प्राधान्याने सोडविण्यावर भर द्यावा, असे कार्यकत्र्याना सांगण्यात आले. याशिवाय नवीन युवक मतदारांकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे, असा सूर बैठकीत उमटला.  बैठकीत कार्यकत्र्याच्या तक्रारी व सूचनांवर चर्चा करण्यात आली. युवकांना काँग्रेसच्या प्रवाहात आणण्यासाठी गाव पातळीवर राजीव गांधी युवक मंडळाची स्थापना तालुक्यात करण्यात येईल, असे अॅड.वळवी यांनी यावेळी सांगितले.