शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

बाजार भावानुसार भरपाई मिळावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 12:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर :  बर्ड फ्लूमुळे नुकसान होणाऱ्या पोल्ट्री व्यावसायिकांना शासन निर्णय नुसार देण्यात येणार आहे. मदत तुटपुंजी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर :  बर्ड फ्लूमुळे नुकसान होणाऱ्या पोल्ट्री व्यावसायिकांना शासन निर्णय नुसार देण्यात येणार आहे. मदत तुटपुंजी असल्याने बाजारभावानुसार नुकसान भरपाई देण्याची मागणी  पोल्ट्री व्यावसायिकांनी नाशिक पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र सिंग यांच्याकडे केली आहे. बर्ड फ्लू रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत बाधित क्षेत्राच्या १ किमी परिघातील सध्या चार पोल्टीतील नष्ट करण्यात येत आहे. कुक्कुट व इतर पक्षी, अंडी आणि पक्षी खाद्याची नुकसान भरपाई अदा करणे व रोग नियंत्रणाच्या ऑपरेशनल कॉस्ट अंतर्गत यात प्रामुख्याने विविध दर ठरविण्यात आले आहेत.  परंतु नवापूर शहरातील पोल्ट्री व्यवसायिकांनी शासनाने दिलेली मदत तुटपुंजी आहे. बाजारभावानुसार आम्हाला मोठा खर्च येत असल्याने यात वाढ करावी अशी मागणी नाशिक पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र सिंग यांच्याकडे  केली. आठ आठवड्यावरील अंडी देणारे पक्षी रु. ९०/- प्रति पक्षी ४०० रूपये, पशुखाद्य १२ रूपये ऐवजी ३२ रूपये द्यावे. कारण पशुखाद्यसाठी लागणारे मका,ज्वारी, सोयाबिन डेप,शिंग डेप,औषधे बाजारात महाग झाले आहेत. बाधित क्षेत्र च्या बाहेरील पशुखाद्य नष्ट केल्याने शासनाचे व पोल्ट्री व्यवसायिकाचे करोडो रुपयांचे नुकसान होणार आहे या पशुखाद्याचा ९० दिवस पर्यंत गोडाऊन सील करावे अशी मागणी असोसिएशन अध्यक्ष आरीफ बलेसरीयासह पोल्ट्री व्यावसायिकांनी केली आहे.