शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाला हरवण्यासाठी जिल्ह्यात नियुक्त होणार कम्युनिटी हेल्थ ऑफिसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 12:52 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनाला हरवण्यासाठी आरोग्य विभागा सक्षम करण्यावर शासन भर देत असून जिल्ह्यातील विविध भागात कम्युनिटी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोनाला हरवण्यासाठी आरोग्य विभागा सक्षम करण्यावर शासन भर देत असून जिल्ह्यातील विविध भागात कम्युनिटी हेल्थ ऑफिसरच्या रिक्त पदांवर नियुक्त्या करण्याचे आदेश देण्यात आले आहेत़ यांतर्गत परीक्षा दिलेल्या 58 जणांची लवकरच नियुक्ती होऊन त्यांना वैद्यकीय सेवेत घेण्यात येणार आह़े एनआरएचम अंतर्गत कम्युनिटी हेल्थ ऑफिसर या पदासाठी बीएएमस, बीयूएमएस आणि बीएस्सी नर्सिग पदवी घेतलेल्यांसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात 6 महिन्याचा प्रशिक्षण कालावधी पूर्ण करण्यात येतो़ यांतर्गत जिल्हा रुग्णालयातून 58 जणांनी प्रशिक्षणचा कालावधी पूर्ण केला होता़ यात 15 बीएएमस, 5 बीयूएमएस तर उर्वरित बीएस्सी नर्सिग पदवीधारक आहेत़ प्रशिक्षण पूर्ण करण्यात आल्यानंतर त्यांची लेखी परीक्षा घेण्यात आली आह़े दोनवेळा तोंडी परीक्षाही झाली होती़ केवळ पीएसएम या विषयाची तोंडी परीक्षा शिल्लक होती़ राज्यातील बहुतांश ठिकाणी कम्युनिटी हेल्थ ऑफिसर म्हणून काहींना नियुक्त्या देण्यात आल्या होत्या़ परंतू नंदुरबार जिल्ह्यासाठी शासनाने याबाबत अधिकृत असे आदेश दिले नव्हत़े या वैद्यकीय अधिका:यांच्या नियुक्त्या करण्याचे अधिकार हे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या समितीला आहेत़ समितीकडून कोरोनासाठी आरोग्य यंत्रणा मजूबत करण्यावर विचारविनिमय होत असताना या नियुक्त्या करण्याबाबत चर्चा सुरु होती़ दरम्यान शासनाकडून सर्व 58 जणांना अधिकृत नियुक्त्या देण्याचे आदेश देण्यात आल्यानंतर कारवाई सुरु आह़े येत्या आठवडय़ात नियुक्ता मिळणा:या या प्रशिक्षित वैद्यकीय अधिका:यांना कोरोना आयासोलेशन आणि विलगीकरण कक्षांमध्ये सेवेसाठी पाठवले जाऊ शकत़े यातून आरोग्य विभागाच्या कामकाजाला बळ मिळणार आह़े तूर्तास जिल्ह्यात विविध सात ठिकाणी तयार करण्यात आलेल्या विलगीकरण कक्षांमध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांच्यासह प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी, आरोग्यसेविका आणि आरोग्यसेवक हे 24 तास दाखल असलेल्यांची सुश्रुषा करत आहेत़