शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारसह खान्देशात आठवडाभरात थंडीचा जोर वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 12:46 IST

‘गज’ वादळाचा परिणाम : नंदुरबारातील किमान तापमान 14 अंशावर जाणार

नंदुरबार : उत्तरेकडून शित लहरींचा प्रभाव वाढल्याने नंदुरबारातील किमान तापमानात घट झाली आह़े येत्या आठवडय़ात नंदुरबारातील किमान तापमान 14  अंश सेल्सिअसवर जाणार असल्याचा अंदाज ‘आयएमडी’तर्फे व्यक्त करण्यात येत आह़े दरम्यान, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘गाजा’ या चक्री वादळामुळे आठवडय़ाभरात तापमानात अधिक घट होऊन थंडीचा जोर वाढण्याची शक्यता आह़े सध्या दक्षिण-पूर्व वा:यांचा प्रभाव अधिक आह़े त्यातच बंगालच्या उपसागरातही चक्रीवादळ निर्माण झालेले दिसून येत आह़े यातून कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन परिणामी उत्तरेकडील शितलहरींचा प्रभाव वाढणार असल्याचे ‘आयएमडी’तर्फे सांगण्यात आले आह़े नंदुरबारसह जळगाव व धुळे येथील किमान तापमान 14 अंशार्पयत जाण्याची शक्यता आह़े बंगालच्या उपसागरात ‘गाजा’ चक्रीवादळ निर्माण झाल्याने कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आह़े तामिळनाडू राज्यातील नागापट्टीनमेच्या दक्षिण-पूर्व भागात चक्रीवादळ स्थिरावले असून यातील वा:यांचा वेग ताशी 80 ते 90 किमी असल्याचे ‘आयएमडी’तर्फे सांगण्यात आले आह़े ‘गाजा’ चक्रीवादळामुळे समुद्र किनारी भागात पावसाची शक्यताही व्यक्त करण्यात आली आह़े या सर्व वातावरणीय बदलामुळे शित लहरींचा प्रभाव वाढून थंडीचा जोर वाढणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आह़े दरम्यान, सध्या नंदुरबार जिल्ह्यात  रात्रीच्या किमान तापमानात घट झाली असून आठवडाभरात थंडीचा अधिक प्रभाव जाणवनार आह़े गेल्या काही दिवसांपासून वेगवान वातावरणीय बदल होताना दिसून येत आह़े नंदुरबारात दुपारच्या वेळी काही प्रमाणात उन्हाचा तडाखा जाणवत आहेत तर, सकाळी व मध्यरात्री गारवा निर्माण होत आह़े