शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

नवापुरात किरकोळ वादातून दोघांमध्ये हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 12:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नवापुर शहरातील मच्छी बाजार भागात दोघांमध्ये किरकोळ वादातून हाणामारी झाली़ याप्रकरणी दोन्ही गटांनी परस्परविरोधी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नवापुर शहरातील मच्छी बाजार भागात दोघांमध्ये किरकोळ वादातून हाणामारी झाली़ याप्रकरणी दोन्ही गटांनी परस्परविरोधी फिर्याद देत गुन्हा दाखल केला़ गुरुवारी सायंकाळी सहा वाजता ही घटना घडली़ संदीप भिका मराठे रा़ शास्त्रीनगर व रविंद्र भिका चव्हाण रा़ आंबेडकर चौक या दोघांमध्ये वाद झाला होता़ यानंतर दोघांसह त्यांचे समर्थक येथे आल्यानंतर त्यांच्यात हाणामारी झाली़ याबाबत मराठे याच्या फिर्यादीवरुन रविंद्र चव्हाण, योगेश भिका चव्हाण यांच्यासह चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल महेंद्र नगराळे करत आहेत़ रविंद्र भिका चव्हाण याच्या फिर्यादीवरुन संदीप भगवान मराठे याच्याविरोधात जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी नवापुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े तपास उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश पवार करत आहेत़