शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

किरकोळ वादातून गडद येथे दोन गटात हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 17:02 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नवापुर तालुक्यातील गडद येथे किरकोळ वादातून हाणामारी झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नवापुर तालुक्यातील गडद येथे किरकोळ वादातून हाणामारी झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली होती़ दोन्ही गटांनी बुधवारी परस्पविरोधी फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल झाला आह़े दिनकर पातळ्या गावीत रा़ गडद व कमलेश दस:या गावीत रा़ लक्कडकोट ता़ नवापुर या दोघांमध्ये मंगळवारी सायंकाळी वाद झाला होता़ कमलेश गावीत यांनी दिनकर गावीत यांना त्यांची मुलगी घरी आली नसल्याने दिनकर गावीत यांना विचारणा करत होत़े यातून दोघांमध्ये वाद वाढला़ यातून दोन्ही गटातील मंडळी समोरासमोर येऊन हाणामारी झाली़ याबाबत कमलेश गावीत यांनी नवापुर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन दिनकर गावीत, फुलसिंग कोटवाल व त्याची पत्नी, प्रमिलाबाई लखू, योहान सतीष गावीत यांच्यासह इतर आठ ते दहा जणांनी शिवीगाळ करत मारहाण केली़ तसेच महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र व कानातील बुटी गर्दीत पाडून नुकसान केल्याचा दाखल आह़े दिनकर पातळ्या गावीत यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार इलेश गावीत, बुध्या गावीत, कमलेश गावीत, नितीन गावीत, सावित्रीबाई गावीत, अरविंद गावीत यांच्यासह आठ ते दहा जणांनी गडद गावात फुलसिंग कोटवाल यांच्या अंगणात दिनकर गावीत यांच्यासह त्यांच्या कुटूंबियांना मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी दिल्याने संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला़