शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

सिव्हीलला मिळाले हाय फ्लो कॅन्यूला मशीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2020 12:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोना उपचारात व्हेंटीलेटरला जोडण्यासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयाला एनएसई फाऊंडेशनच्या सीएसआर फंडातून १० हाय फ्लो ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोना उपचारात व्हेंटीलेटरला जोडण्यासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयाला एनएसई फाऊंडेशनच्या सीएसआर फंडातून १० हाय फ्लो नेझल कॅन्युला मशिन (एचएफएनसी) प्राप्त झाले आहेत.कोरोनाचा संसर्ग अधिक असलेल्या रुग्णांना आॅक्सिजनची अधिक प्रमाणात आवश्यकता असते. अशावेळी व्हेंटीलेटर्सद्वारे मिळणारा आॅक्सिजनही कमी पडू शकतो. व्हेंटीलेटरला एचएफएनसी जोडल्याने आॅक्सिजनचा प्रवाह अधिक प्रमाणात होतो व रुग्णाला वेळेवर आॅक्सिजन मिळाल्याने त्याचे प्राणदेखील वाचविता येतात. जिल्हा शासकीय रुग्णालीयात पीएम केअर फंडातून प्राप्त झालेल्या ४८ व्हेंटीलेटर्ससाठी ही सुविधा होती. रुग्णालयातील इतर १० व्हेंटीलेटर्ससाठी एनएसई फाऊंडेशनने एका संयंत्रासाठी चार लाख ३१ हजार याप्रमाणे ४३ लाख रुपये किंमतीचे एचएफएनसी उपलब्ध करून दिले आहेत. जिल्हा रुग्णालयात कोरोना आजारावर उपचार करण्यासाठी पूर्ण क्षमतेच्या ५८ व्हेंटीलेटर्सची सुविधा झाल्याने त्याचा रुग्णांच्या उपचारासाठी चांगला उपयोग होणार आहे.अतिरिक्त जिल्हा शल्यचिकीसक डॉ. कांताराव सातपूते , डॉ.राजेश वसावे, डॉ.राहूल वसावे , तसेच डॉ.मनिषा पाटील यांना मशिनचे प्रात्यिक्षक करून दाखविण्यात आले. आयसँप संस्थेकडून प्रकल्प समर्थचे प्रमुख शैबल चॅर्टजी यांचे मार्गदर्शन लाभले असून, या कार्यक्रमाला प्रकल्प समर्थ चे जिल्हा व्यवस्थापक परशूराम आंबरे, डॉ.राजेंद्र आगळे तसेच प्रकल्पाचे तालुका समन्वयक बाळासाहेब घुले, विशाल घरटे, हरिष मोरे, दिनेश पावरा यांनी कार्यक्रामासाठी मेहनत घेतली.