शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
4
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
5
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
6
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
7
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
8
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
9
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
10
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
11
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
12
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
13
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
14
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
15
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
16
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
17
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
18
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
19
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
20
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

चिंचपाडा येथे घरफोडीत ५० हजारांचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 12:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्क चिंचपाडा : नवापूर तालुक्यातील चिंचपाडा येथे घराची कूडाची भिंत तोडून ५० हजार रुपयांचा ऐवज लांबवल्याची घटना ...

लोकमत न्यूज नेटवर्कचिंचपाडा : नवापूर तालुक्यातील चिंचपाडा येथे घराची कूडाची भिंत तोडून ५० हजार रुपयांचा ऐवज लांबवल्याची घटना घडली.चिंचपाडा येथे चोरट्यांनी गोविंद नुरजी वसावे यांच्या घराची कूडाची भिंत तोडून सोन्या-चांदीचे दागिने व १४ हजार रुपये रोख असा ५० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. एक तासानंतर या चोरट्यांनी वडखुट रेल्वेगेटजवळील सुनील शांतीलाल वसावे व परशुराम आनंदा वसावे रा.चिंचपाडा यांच्या घरातही चोरीचा प्रयत्न केला. मात्र त्यांची रहिवाशांना चाहूल लागल्याने त्यांनी आरडाओरड केल्यानंतर चोरटे पसार झाले.याआधीही चिंचपाडा व परिसरात वाहनांच्या बॅटऱ्या, शेळी-बोकड, मोटारसायकल, कृषीपंप चोरीच्या घटना घडल्या असून पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.