शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
5
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
6
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
7
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
8
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
9
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
10
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
11
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
12
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
13
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
14
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
15
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
17
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
18
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

मासेमारीच्या वादातून हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 11:57 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : विरचक प्रकल्पात मासेमारी करण्याच्या वादातून दोन गटात बेदम हाणामारी झाली. त्यात दोनजण जखमी झाले. ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : विरचक प्रकल्पात मासेमारी करण्याच्या वादातून दोन गटात बेदम हाणामारी झाली. त्यात दोनजण जखमी झाले. तालुका पोलिसात परस्पर विरोधी फिर्यादी दाखल करण्यात आल्या आहेत. पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे. विरचक प्रकल्पात बंधारपाडा येथील गुलाबसिंग हिरामण गावीत व दारासिंग भावराव वळवी हे मासेमारीसाठी येतात. मासेमारीसाठी काठावर येवू नये यावरून दोघांमध्ये वाद झाला. वादाचे पर्यावसान दोन गटात हाणामारीत झाले. पहिली फिर्याद गुलाबसिंग हिरामण गावीत यांनी दिली. दारासिंग भावराव वळवी, हिरामण रेला वळवी, सुरेश सिमू गावीत, रणजीत दारासिंग वळवी, प्रकाश कातुडय़ा गावीत, वसंत भाऊराव गावीत, मुका जत्रे, मुन्ना सिंगो गावीत, दिपक तात्या गावीत सर्व रा.बंधारपाडा, ता.नंदुरबार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरी फिर्याद दारासिंग भावराव वळवी यांनी दिली. त्यांच्या फिर्यादीवरून रवींद्र गावीत, गुलाब गावीत, बालू गावीत, दिलीप गावीत, सचिन ठाकरे, गवारलाल सावळे, विलास गावीत, रुपचंद ठाकरे, सचिन ठाकरे, विनय ठाकरे, सुनिता गावीत, ईलू गावीत, गुंजा गावीत, धनराज वळवी सर्व रा. बंधारपाडा यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार अमृत भोये व साहेबराव चौरे करीत आहे.