शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमीतांना कंटाळून व्यापा:यांचा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 12:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहर बसस्थानक परिसरात बेकायदेशीर टप:या व हातगाडय़ा हटवण्याची मागणी करत 200 व्यापा:यांनी 5 तास ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहर बसस्थानक परिसरात बेकायदेशीर टप:या व हातगाडय़ा हटवण्याची मागणी करत 200 व्यापा:यांनी 5 तास दुकाने बंद पाळत उपद्रवी अतिक्रमणधारकांचा निषेध केला़ व्यापा:यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देत अतिक्रमण तात्काळ हटवण्याची मागणी केली़ नंदुरबार बसस्थानक परिसरात बांधलेल्या व्यापारी संकुलासमोर किरकोळ व्यवसाय करणा:यांनी अतिक्रमण केले आहे. यात चहा व खाद्यपदार्थ विक्रीसह पानाच्या टप:या येथे चालवल्या जात आहेत़  या अतिक्रमित व्यावसायिकांमुळे याठिकाणी गर्दी होऊन पायी ये-जा करण्यासह जागा मिळत नाही़ परिणामी व्यावसायिकांच्या दुकानांर्पयत ग्राहक येत नसल्याचे प्रकार घडले होत़े यातून अतिक्रमितांनी गाळेधारकांना धमक्या देण्याचे प्रकार घडल्याने सोमवारी सकाळी व्यापा:यांनी बंदचा पवित्रा घेत दुकाने बंद ठेवली होती़ जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांना साई रचना व्यापारी असोसिएशनतर्फे व्यापा:यांनी निवेदन देत अतिक्रमण करणा:यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली़ निवेदनावर रघुनाथ माळी, पवन आहूजा, हरीश जाधव, राम ठक्कर, आकाश जयस्वाल, पद्मसिंह राजपूत, निलेश वाधवानी, जयराम कालानी, गोविंद  सोमानानी, योगेश वाघेला, उमेश वरसाळे, जगदीश राजपुरोहित, सचिन सोनवणे, सतीश ठक्कर, मुकेश वाधनावी, भास्कर माळी, दर्शन ठक्कर, मेहुल कोठारी, कमलाकर शिरसाठ, लक्ष्मण पेंढारकर, अनिल मोरे, मुकेश तेजवानी, चंद्रकांत चौधरी, सागर सोमानी, राकेश ठक्कर यांच्या सह्या आहेत़ जिल्हाधिकारी मंजुळे यांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर व्यापा:यांनी 12 वाजेच्या सुमारास व्यवसाय सुरु केल़े या बंदमुळे शहरात आलेल्या प्रवाशांसह ग्राहकांचे हाल झाल़े 

व्यापारी संकुलाच्या बाहेरील बाजूस होणा:या बेकायदेशीर अतिक्रमणांची चित्रफित असोसिएशनच्या पदाधिका:यांनी जिल्हाधिकारी यांना दाखवली़ व्यापारी असोसिएशनच्या पदाधिका:यांनी विविध समस्या मांडल्या. पालिकेमार्फत अतिक्रमितांवर कारवाई व्हावी यासाठी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचीही व्यापारी भेट घेणार असल्याची माहिती देण्यात आली आह़े