शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

गौण खनिजाची रॅायल्टी न भरल्याने बोजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 12:49 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तालुुक्यातील बलवंड येथे गौण खनिजाची रॉयल्टी भरण्याबाबत वारंवार सूचना करुनही संबंधितांनी दुर्लक्ष केल्याने अखेर ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : तालुुक्यातील बलवंड येथे गौण खनिजाची रॉयल्टी भरण्याबाबत वारंवार सूचना करुनही संबंधितांनी दुर्लक्ष केल्याने अखेर संबंधित सात शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर सुमारे ३० लाख रूपयांचा बोजा चढविण्याचे आदेश तहसीलदारांनी दिले आहेत. बलवंड ग्रामपंचायतीने सन २०१० ते २०१८ या कालावधीत गौण खनिज उत्खननासाठी तसेच गोळा करण्यासाठी व दुसऱ्या जागी नेण्यासाठी किंवा इतर ठिकाणी उचलून घेऊन जाण्यासाठी अथवा त्याची विल्हेवाट लावण्यासाठी वापरलेल्या कोणत्याही सामुग्रीबाबत परवानगी घेतली नव्हती. तसेच सार्वजनिक कामासाठी वापरलेली रॉयल्टी शासन दरबारी भरणा केली नव्हती. त्याबाबत सातत्याने सूचना देऊनही संबंधित रक्कम शासन दरबारी भरणा केलेली नाही. त्यामुळे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६चे कलम ४८ (८) १ मधील तरतुदीनुसार    पांडुरंग राजाराम पाटील, पंकज सुरेश पाटील, लक्ष्मण आर. पाटील, बन्सीलाल दगा भोई, विवेक रवींद्र पाटील, संदीप पाटील, सागर पांडुरंग पाटील या सातजणांच्या सातबाऱ्यावर सुमारे ३० लाख  रूपयांचा बोजा चढविण्याचे आदेश तहसीदारांनी संबंधित खर्देखुर्द येथील तलाठ्यांना दिले आहेत. यासंदर्भात मनसेने प्रांताधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती.