शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

लाचखोर हवालदार एसीबीच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2019 12:02 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : रिकाम्या प्लॉटवर केलेले अतिक्रमण काढण्यासाठी दिलेल्या तक्रारीवर तडजोड घडवण्यासाठी 25 हजाराची लाचेची मागणी करणा:या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : रिकाम्या प्लॉटवर केलेले अतिक्रमण काढण्यासाठी दिलेल्या तक्रारीवर तडजोड घडवण्यासाठी 25 हजाराची लाचेची मागणी करणा:या पोलीस कर्मचा:यास एसीबीच्या पथकाने सोमवारी ताब्यात घेतल़े तळोदा येथे ही कारवाई करण्यात आली़ तळोदा शहरातील उपजिल्हा रुग्णालयाला लागून असलेल्या पुरुषोत्तम नगरात तक्रारदाराचा प्लॉट होता़ याठिकाणी एका व्यक्तीने अतिक्रमण केले होत़े संबधित व्यक्ती अतिक्रमण न काढता प्लॉट मालकास धमकावत होता़ यातून त्यांनी 8 जून रोजी तळोदा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती़ पोलीस निरीक्षक यांनी या तक्रारीचा निपटारा करण्याची जबाबदारी पोलीस कॉन्स्टेबल दशरथ राजाराम चव्हाण यास दिली होती़ दरम्यान हवालदार चव्हाण प्लॉट मालक आणि अतिक्रमित यांच्या समझोता घडवून आणला होता़ त्या मोबदल्यात त्यांनी 25 हजार रुपयांची मागणी केली होती़ यानंतर पोलीस कर्मचारी चव्हाण हा दरदिवशी तक्रारदार प्लॉट मालक याच्याकडे तगादा लावत होता़ तडजोडीअंती 20 हजार रुपयांची रक्कम ठरवण्यात आली होती़ प्लॉटमालकाने नंदुरबार येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे संबधित हवालदार चव्हाण याची तक्रार केली होती़ यातून सोमवारी तक्रारदार हे कॉन्स्टेबल चव्हाण यास लाच देण्यासाठी गेले असता, त्याने टाळाटाळ केली़ यावेळी विभागाच्या पथकाने त्यास ताब्यात घेत कारवाई केली़ याबाबत पोलीस हवालदार दशरथ चव्हाण याच्याविरोधात तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े पोलीस उपअधिक्षक शिरीष जाधव, पोलीस कॉन्स्टेबल उत्तम महाजन, संजय गुमाने, दिपक चित्ते, संदीप नावाडेकर, अमोल मराठे, मनोज अहिरे यांनी केली़