शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या एअरबेसवर युक्रेनचा मोठा हल्ला, बॉम्ब वर्षाव करणारी 40 विमानं उद्ध्वस्त केल्याचा दावा!
2
पाकिस्तानने युद्धविरामासाठी विनवणी केली; भारतीय शिष्टमंडळाने सांगितला 'त्या' दिवसाचा घटनाक्रम
3
कोण आहे २२ वर्षीय शर्मिष्ठा पनोली?; जिच्या अटकेमुळे भारतात सुरू झाला नवा वाद
4
VIDEO : "ए मंत्रीजी जोर से ताली बजा दो...!"; व्यासपीठावर जेपी नड्डा यांच्यासमोर वेगळ्याच अंदाजात दिसल्या वसुंधरा राजे 
5
शेतीच्या वादातून जन्मदात्या आईचा खून; मुलासह सून, व्याही पोलिसांच्या जाळ्यात अडकले
6
काही गोष्टी मनात ठेवायच्या...'त्या' वादग्रस्त विधानावर अजित पवारांनी कोकाटेंचे कान टोचले
7
पाण्याच्या टाकीवर चढून बैलाने घातला शोलेस्टाईल धिंगाणा, सहा तासांनंतर झाली सुटका
8
IPL 2025: यंदा आयपीएल कोण जिंकणार? डेव्हिड वॉर्नरची मोठी भविष्यवाणी
9
भारताच्या स्वातंत्र्यानंतर ६५९ दिवसांनी भोपाळमध्ये फडकला तिरंगा; १ जूनचा इतिहास जाणून घ्या
10
तो कोणाच्या संपर्कात होता, काय चॅटिंग केले ? नीलेश चव्हाणकडे सापडले नेपाळचे सीमकार्ड 
11
"२०२६ मध्ये ममता बॅनर्जी सरकार कायमचं उखडून टाकू..."; अमित शाह यांनी दिलं चॅलेंज
12
विद्यार्थी आंदोलन चिरडण्यासाठी स्वत:च देत होत्या चिथावणी, बांगलादेशच्या कोर्टात शेख हसिनांवर गंभीर आरोप
13
आठवा वेतन आयोग लागू होण्यास होऊ शकतो उशीर, जानेवारी 2026 पासून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचं काय होणार? आली नवी अपडेट
14
...तर पाकिस्तानसोबतच चीनचीही हवा निघणार! रशियानं भारताला दिली Su-57E ची जबरदस्त ऑफर, काय आहे याची 'खासियत'?
15
Coronavirus: हळूहळू पाय पसरतोय कोरोना! देशात सक्रीय रुग्णसंख्या ३७५८; राज्याची आकडेवारी वाचा
16
CNG-PNG वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! नैसर्गिक वायूच्या दरात मोठी कपात, 'इतके' रुपये वाचणार!
17
सिद्धार्थच्या आईचा नवा व्यवसाय, सीमा चांदेकर यांनी पुण्यात सुरू केलं स्वत:चं दुकान
18
अजितदादा-महेशदादा यांच्यातील खडाखडीमुळे महापालिका निवडणुकीत रंगणार दोस्तीत कुस्ती

भाजपची जिल्हा कार्यकारिणी बरखास्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2019 12:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : आगामी निवडणुका लक्षात घेता सक्षम पदाधिकारी नियुक्तीसाठी भाजपचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी जिल्हा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : आगामी निवडणुका लक्षात घेता सक्षम पदाधिकारी नियुक्तीसाठी भाजपचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी जिल्हा कार्यकारीणी बरखास्त केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभुमीवर शक्तीकेंद्र प्रुमख, बुथप्रमुख, पेजप्रमुख यांचे संघटन मजबूत करण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. त्यासाठी विद्यमान कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली असल्याचे जिल्हाध्यक्ष चौधरी यांनी सांगितले. लवकरच नवीन मतदार, नवीन सभासद नोंदणी अभियान राबविण्यात येणार आहे. विधानसभानिहाय कार्यक्रमही घेण्यात येणार असून त्यासाठी नवीन पदाधिकारी नियुक्त करण्यात येणार आहेत. नवीन कार्यकारिणी निवडतांना जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, प्रमुख नेते, वरिष्ठ पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून पदाधिकारी नियुक्त केले जाणार आहेत. जिल्ह्यात पक्ष कार्याला जोमाने सुरूवात करण्यासाठी लवकरच    नवीन कार्यकारिणी जाहीर केली जाणार असल्याचे विजय चौधरी   यांनी दिलेल्या पत्रकात स्पष्ट केले आहे.