शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

बिबटय़ाने प्रतापपूरात घोडा केला फस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 13:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क प्रतापपूर :तळोदा तालुक्यातील प्रतापपूर येथे बिबटय़ाच्या हल्ल्यात घोडा ठार झाला़ गुरुवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली़ ...

लोकमत न्यूज नेटवर्कप्रतापपूर :तळोदा तालुक्यातील प्रतापपूर येथे बिबटय़ाच्या हल्ल्यात घोडा ठार झाला़ गुरुवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली़ घटनेमुळे परिसरातील शेतक:यांमध्ये भिती व्यक्त होत आह़े तळोदा तालुक्यातील डोंगराळ भागातील जंगलातून प्रतापपूर भागात नेहमीच बिबटय़ा येत आहे. या भागात त्यांचा नेहमीच वावर राहत असल्याने नागरिकांसह पाळीव प्राण्याना देखील धोका निर्माण झाला आहे. ब:याचवेळा या भागातील नागतरिकांनी बिबटय़ाला हुसकावून लावले, परंतु बिबटय़ा पुन्हा पुन्हा येत असल्यामुळे तेथील शेतमजरांमध्येही भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. पीक कापणीचा हंगाम असल्याने शेतमजूर शेती कामांकडे पुन्हा पाठ फिरवू लागले आहे. असे असतानाच प्रतापपूर येथील गुलाब पाटील यांच्या खळ्यातील छोटय़ा मालसिंग पावरा यांचा घोडय़ावर बिबटय़ाने हल्ला केला असून त्यात घोडा ठार झाला आहे. या घटनेबाबत वनविभागाच्या अधिका:यांशी संपर्क साधला. त्यानुसार घटनास्थळी वनपाल एन.पी.पाटील, वनरक्षक एल.टी. पावरा, अमिम पाडवी, आर.एम.पावरा यांनी उपस्थित झाले. त्यांच्या उपस्थितीत मयत घोडय़ाचा पंचनामा करण्यात आला.