शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेतर्फे मालदा व जुवानी येथे आरोग्य उपकेंद्रांच्या कामाचे भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:31 IST

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा ॲड. सीमा वळवी यांनी सांगितले की, या आरोग्य केंद्रांमुळे परिसरातील बन, करडे या भागातील नागरिकांची ...

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा ॲड. सीमा वळवी यांनी सांगितले की, या आरोग्य केंद्रांमुळे परिसरातील बन, करडे या भागातील नागरिकांची पायपीट थांबणार आहे. आमदार राजेश पाडवी यांनी आरोग्य केंद्रांपर्यंत उत्कृष्ट दर्जाचे रस्ते तयार करण्यासाठी तातडीने निधी उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ॲड. पद्माकर वळवी, जिल्हा परिषद सदस्य सुहास नाईक, सुनीता पावरा, प्रकाश वळवी, उपअभियंता सोमनाथ पवार, शाखा अभियंता डी. जे. पावरा, पंचायत समिती सदस्य विजयसिंग राजपूत, सुमनबाई वळवी, अर्जुन वळवी, मोहन ठाकरे, पंचायत समिती सभापती यशवंत ठाकरे, भाजपा तालुकाध्यक्ष बळीराम पाडवी, नरहर ठाकरे, दिवाकर पवार, भरत पवार, सीताराम राहासे, अनिल पवार, सरपंच करूणा पवार, उपसरपंच भाईदास वळवी, मगन ठाकरे, विजय मावची, ग्रामपंचायत सदस्य गाेपी पावरा, बोरवा ठाकरे, अजय खर्डे, हरिष खर्डे, अंबालाल वळवी, दंगल ठाकरे, रुमाल खर्डे, फकिरा खर्डे, बाबुलाल पवार, रवींद्र वरसाळे, कुणाल पाडवी, विक्रम डुमकूळ, तुळशीराम पाटील, ग्रामसेवक आर. जी. गावीत आदी उपस्थित होते.

सूत्रसंचालन राहूल खर्डे यांनी केले तर आभार उपसरपंच भाईदास वळवी यांनी मानले.