शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
5
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
6
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
7
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
8
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
9
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
10
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
11
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
12
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
13
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
14
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
15
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
16
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
17
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
18
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
19
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
20
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
Daily Top 2Weekly Top 5

चिवलउतार येथे उपसरपंचास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 12:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : ग्रामपंचायत संदर्भात तक्रारी करतात या वादातून उमरागव्हाण ता़ अक्कलकुवा येथील उपसरपंचास मारहाण करण्यात आली़ ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : ग्रामपंचायत संदर्भात तक्रारी करतात या वादातून उमरागव्हाण ता़ अक्कलकुवा येथील उपसरपंचास मारहाण करण्यात आली़ ही घटना बुधवारी सकाळी साडेअकरा वाजता चिवलउतार ता़ अक्कलकुवा येथे घडली़ उमरागव्हाण येथील उपसरपंच शंकर खाअल्या वसावे हे शिवाजी मागा वसावे यांच्यासह अक्कलकुवा येथे जात असताना चिवलउतार येथे किसन ईद्या वसावे, दिनेश खात्र्या वसावे, संपत खात्र्या वसावे, धिरसिंग खात्र्या वसावे, काल्या खात्र्या वसावे, ठोब्या खात्र्या वसावे, विजय कांगा वसावे, सिमाबाई दिनेश वसावे, महेंद्र दिलीप वसावे सर्व रा़ चिवलउतार यांनी अडवून वाद घालण्यास सुरुवात केली़ शंकर वसावे हे ग्रामपंचायत संदर्भात तक्रारी करत असल्याचे त्यांचे म्हणणे होत़े दरम्यान सर्व 9 संशयितांसह 30 लोकांच्या जमावाने शंकर वसावे यांना मारहाण करण्यास सुरुवात केली़ बांबूच्या काठय़ांनी उपसरपंच वसावे व शिवाजी वसावे या दोघांना बेदम मारहाण करण्यात आली़ दरम्यान संशयितांनी दोघांना जबरीने टेम्पोत बसवून अक्कलकुवा येथे नेले होत़े याठिकाणी आमश्या वसावे याने एका राजकीय पक्षाच्या कार्यालयात दोघांना दमदाटी केली होती़  मारहाणीत दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आह़े याप्रकरणी रात्री उशिरा शंकर वसावे यांनी मोलगी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन चिवलउतार येथील 9 आणि अक्कलकुवा येथील एका संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े तपास पोलीस निरीक्षक पंडीतराव सोनवणे करत आहेत़ रात्री उशिरार्पयत दोन्ही गटातील समर्थकांची मोलगी पोलीस ठाण्यात गर्दी झाल्याची माहिती आह़े