शहरं
Join us  
Trending Stories
1
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
2
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
3
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
4
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
5
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
6
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
7
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
8
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
9
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
10
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
11
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
12
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
13
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
14
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
15
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
16
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
17
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
18
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
19
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
20
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?

संविधान जागरसाठी दोन गावांची बार्टीकडून निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 11:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : समतेवर आधारित समाज निर्मितीसाठी पुणे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : समतेवर आधारित समाज निर्मितीसाठी पुणे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) मार्फत संविधान साक्षर ग्राम उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमांसाठी जिल्ह्यात पातोंडा ता.नंदुरबार व नवलपूर ता. शहादा या दोन गावांची निवड करण्यात आली आहे.आगामी साजरी होणा:या संविधान दिनाच्या पाश्र्वभूमीवर बार्टीमार्फत संपूर्ण राज्यात संविधान साक्षर ग्राम हा उप्रकम हाती  घेण्यात घेण्यात आला आहे. हा उपक्रम बार्टीच्या समता विभागामार्फत राबविण्यात येत असून प्रत्येक जिल्ह्यात दोन अशा एकुण 72 गावांची निवड करण्यात आली               आहे. त्यात नंदुरबार जिल्ह्यात  पातोंडा ता.नंदुरबार व नवलपूर ता.शहादा या दोन गावांची निवड करण्यात आली आहे. या उपक्रमांसाठी नंदुरबार जिल्ह्यात  सात समतादूतांचे पथक कार्यरत आहेत. त्यांच्यामार्फत हे उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यात प्रथम गावाचा सुक्ष्म आराखडा, नकाशा तयार करीत ग्रामस्थांच्या   नियोजित बैठका घेण्यात येत आहे. त्यासाठी सरपंच, पोलीस पाटील, आशा वर्कर्स, अंगणवाडी  कर्मचारी व शाळा मुख्याध्यापक  यांचे सहकार्य घेतले जात आहे. पातोंडा येथे ग्रामस्थांच्या बैठका व शालेय विद्याथ्र्यासाठी जिल्हा परिषद शाळेत विविध उपक्रम राबविण्यात आले.  यावेळी बार्टीचे समतादूत ब्रिजलाल पाडवी, सारिका दहिवेलकर,  मिनाक्षी दांडवेकर, मुख्याध्यापक राजीव पावरा यांच्या जिल्हा परिषद शाळेचे कर्मचारी उपस्थित होते.उपक्रमात भारतीय राज्यघटनेचे महत्व, अंमलबजावणी,  कायदे याविषयी माहिती दिली जात आहे.  स्थानिक अधिका:यांच्या  बैठका घेत 100 टक्के संविधान साक्षरतेची गरज, प्रचार, प्रसार या विषयावर चर्चात्मक आराखडा  तयार करण्यात येत आहे. युवा वर्ग बचत गटातील महिला, शेतकरी गट, विविध मंडळ यांच्यासमोर संविधान साक्षरतेची संकल्पना स्पष्ट करीत विद्याथ्र्यासाठी हस्तकला, चित्रकला स्पर्धा. गांडूळखत प्रकल्प, परसबाग, स्वच्छतेचे महत्व सांगत रोज प्रास्तविका वाचनाची सवय लावण्याचा प्रय} करण्यात येत आहे.

महिलांसाठी घेण्यात येणा:या कार्यशाळेत व्यसनमुक्ती, बचतीची सवय, आरोग्य व स्वच्छता, लेक वाचवा-लेक वाढवा या विषयावर प्रबोधन, महिलांमध्ये साक्षरतेचे प्रमाण वाढवणे, महिलांसाठी आरोग्य कॅम्प आयोजित करणे. ग्राम स्वच्छता अभियान राबविणे, विविध स्पर्धा  घे:यात येत आहे.4युवक-युवतींसाठीच्या कार्यशाळेत भारतीय संविधान व मुलभूत अधिकार या विषयावर शासकीय अधिकारी व प्रत्येक घरात राज्यघटना देणे राज्यघटनेची प्रास्ताविका भिंतीवर लावणे, शाळेत भारतीय संविधानाची प्रास्ताविका लावणे, नियमित वाचन घेणे, संविधान उद्देशिपत्रिकेची कोनशीला तयार करणे असे काही उपक्रम राबविण्यात येत आहे.