शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

बलवंडला विद्याथ्र्यानी अडवली बस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 11:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बलवंड : दिवाळीनंतर एसटीच्या वेळेत मोठा बदल करण्यात आला, तर काही बसफे:या बंदही करण्यात आले. त्यामुळे ...

लोकमत न्यूज नेटवर्कबलवंड : दिवाळीनंतर एसटीच्या वेळेत मोठा बदल करण्यात आला, तर काही बसफे:या बंदही करण्यात आले. त्यामुळे शाळा - महाविद्यालयीन विद्याथ्र्याचे नियोजन चुकत आहे. शिवाय यामुळे विद्याथ्र्याचे शैक्षणिक नुकसान देखील होत असल्याचे म्हणत बलवंड परिसरातील विद्याथ्र्यानी बस अडवत आंदोलन केले. बलवंड ता.नंदुरबार या भागातून बहुसंख्य शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी एसटी बसने ये-जा   करीत शिक्षण घेत आहे. एसटीतून प्रवासासाठी त्यांनी मासिकप्रवास पास देखील काढले आहेत. दिवाळीपूर्वी बलवंडसाठी नंदुरबार आगारामार्फत सकाळी 9.15, दुपारी 1.15 व सायंकाळी 5.30 (बलवंड मुक्कामी) अशा बस सोडण्यात येत होत्या. परंतु दिवाळीनंतर या बसेसच्या वेळापत्रकात मोठा बदल करण्यात आला. या बदलानुसार सकाळी 9.15 ला सोडण्यात येणारी बस   बलवंड गावाच्या पुढील हट्टीर्पयत सोडण्यात येत आहे. त्यामुळे ही   बस तब्बल एक तास उशिरा परत  येत आहे.  एसटीच्या या बदलामुळे विद्याथ्र्याना एक तास उशिरा शाळा - महाविद्यालयात पोहोचावे लागत आहे. त्यात त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तर दुपारी 1.15 वाजता सुटणारी बस दिवाळीनंतर बंदच करण्यात आली आहे. त्यामुळे या बसने प्रवास करणा:या शनिमांडळ, रजाळे, बलवंड येथील 70 पेक्षा अधिक विद्याथ्र्याना त्रास सहन करावा लागत आहे. विद्याथ्र्याची होणारी गैरसोय नंदुरबार आगार व्यवस्थापनाच्या निदर्शनास आणून दिली. परंतु आगाराने याकडे दुर्लक्ष केल्याचे म्हणत विद्याथ्र्यानी बलवंड येथे सायंकाळीची एसटी बस  रोखत आंदोलन केले. हा प्रकार बस वाहक युवराज भिल यांनी भ्रमणध्वनीद्वारे आगार व्यवस्थापनाच्या निदर्शनास आणून दिले.