शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

व्हॉईस ऑफ नंदुरबारसाठी ऑडिशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 12:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : रोटरी क्लब ऑफ नंदनगरीतर्फे होणा:या व्हॉईस ऑफ नंदुरबार या कराओके गीत गायन स्पर्धेसाठी पहिली ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : रोटरी क्लब ऑफ नंदनगरीतर्फे होणा:या व्हॉईस ऑफ नंदुरबार या कराओके गीत गायन स्पर्धेसाठी पहिली ऑडिशन शहरातील शाळा क्रमांक 1 मध्ये रविवारी सकाळी घेण्यात आली़ यात 40 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला़ 14 जुलै छत्रपती शिवाजी महाराज नाटय़मंदिरात व्हॉईस ऑफ नंदुरबार ही मुख्य स्पर्धा होणार आह़े यासाठी निवड चाचणीचे आयोजन रोटरीतर्फे करण्यात आले आह़े पहिली चाचणी रविवारी घेण्यात आली़ दुसरी चाचणी 30 जून  रोजी नगर पालिका शाळा क्रमांक एक येथेच होणार आह़े दरवर्षी होणा:या या स्पर्धेत शहरातून मोठय़ा संख्येने कलावंत सहभागी होतात़ स्पर्धेसाठी 15 वर्षाआतील लहान आणि 15 वर्षावरील मोठा असे दोन गट तयार करण्यात आले आहेत़ स्पर्धकांना चाचणीच्या ठिकाणीही नोंदणी करता येणार आह़े रविवारी झालेल्या या चाचणीप्रसंगी कलावंत व त्यांचे पालक उपस्थित होत़े विविध गीतेसादर करत चिमुकल्यांनी रंगत आणली़ स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी रोटरीचे अध्यक्ष शब्बीर मेमन, सचिव प्रितिश बांगड, प्रोजेक्ट चेअरमन नागसेन पेंढारकर यांच्यासह पदाधिकारी परिश्रम घेत आहेत़