शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

अबब..नंदुरबारात केवळ एक रुपयात 17 जोडप्यांचे झाले शुभमंगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2017 13:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनदुरबार : जिल्हा नाभिक समाज हितवर्धक संस्थेतर्फे शनिवारी येथे झालेल्या तिस:या सामुदायिक विवाह सोहळयात समाजातील          17 जोडप्यांचा विवाह लावण्यात  आला. विशेष म्हणजे केवळ एक रुपयांच्या नोंदणी शुल्काची आकारणी करुन हा विवाह सोहळा संपन्न झाला़शहरातील यशवंत विद्यालयाच्या पटांगनावर आयोजित      या कार्यक्रमास आमदार चंद्रकांत ...

लोकमत न्यूज नेटवर्कनदुरबार : जिल्हा नाभिक समाज हितवर्धक संस्थेतर्फे शनिवारी येथे झालेल्या तिस:या सामुदायिक विवाह सोहळयात समाजातील          17 जोडप्यांचा विवाह लावण्यात  आला. विशेष म्हणजे केवळ एक रुपयांच्या नोंदणी शुल्काची आकारणी करुन हा विवाह सोहळा संपन्न झाला़शहरातील यशवंत विद्यालयाच्या पटांगनावर आयोजित      या कार्यक्रमास आमदार चंद्रकांत रघुवंशी, जिल्हा परीषदेच्या अध्यक्षा रजनी नाईक, नगराध्यक्षा र}ा रघुवंशी, उद्योगपती मनोज रघुवंशी, किशोरभाई वाणी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमश्या पाडवी, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नागेश पाडवी, राजेंद्र मंडलिक, विश्वास मराठे, डॉ.गिरीश ईशी, डॉ.सिध्देश जाधव, लोटन शिरसाठ, जि.प.सदस्य पुष्पाबाई सैंदाणे, भागवतकार नंदकिशोर शर्मा, अरविंद सैदाणे, पी.टी.सोनवणे, जिल्हाध्यक्ष किरण शिंदे, सचिव शामराव ईशी, महिला जिल्हाध्यक्षा ताराबाई हिरे, सचिव सरलाबाई हिरे, उपाध्यक्ष दिलीप बोरसे, सुरेश सैदाणे, सजंय बोरसे, रविद्र वरसाळे, हरचंद सोनवणे, कथ्थूराम सैंदाणे, किशोर हिरे, माजी नगरसेवक किशोर सोनवणे, धनराज वरसाळे, सुनील वरसाळे आदी उपस्थित होते.सुरवातीला समाजातील गुणवंतांना समाजर}, समाज भुषण पुरस्कार व शहर युवा मंच सदस्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या विवाह सोहळयसाठी वधु-वरांकडून नाममात्र 1 रूपया घेण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली. अन्नदानासाठी आत्माराम सोनवणे, रविंद्र मंडलिक, विनायक ठाकरे, ज्ञानेश्वर सोनवणे, प्रशांत बोरसे यांनी देणगी दिली. वरांसाठी सफारी ड्रेस किशोर सोनवणे, वधुसाठी महावस्त्र दिलीप बोरसे, वधु-वरांसाठी बुट-चप्पल रविंद्र वरसाळे, हार-गुच्छ आधार पवार, जलसेवा दिपक शिंदे, फोटो व व्हिडीओ शुटींग खापरच्या दिपकला, मधुरम व मयुर फोटो स्टुडिओ यांनी विशेष सहकार्य केले.यावेळी आमदार रघुवंशी यांनी समाजातील सामुदायिक सोहळयासाठी एवढय़ा मोठया संख्येने समाजबांधव उपस्थित असल्याचे पाहुन समाजाप्रती सर्वाची बाधिलकी असल्याचे दिसून येते. समाजाला मदत करण्याची भूमिका सर्वानी ठेवावी, समाज एकत्र राहिल्यास त्याची        प्रगती होत असल्याचेही त्यांनी सांगितले. सुत्रसंचालन विष्णू जोंधळे यांनी केले.