शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारात सात वर्षीय बालिकेवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 13:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : दुधाळे शिवारातील कोकणी हिल परिसरात सात वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना सोमवारी सकाळी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : दुधाळे शिवारातील कोकणी हिल परिसरात सात वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना सोमवारी सकाळी 11़30 वाजेच्या सुमारास घडली़ पोलीसांनी संशयितास तात्काळ अटक केली़ शकील राहत सय्यद रा़ पटेलवाडी, नंदुरबार असे अत्याचार करणा:या संशयिताचे नाव आह़े सोमवारी कोकणी हिल परिसरातील किरण सोसायटीतील एका घराला रंगकाम करण्यासाठी संशयित शकील गेला होता़ दरम्यान त्याने खेळणा:या सात वर्षीय बालिकेसोबत मैत्री करत काहीतरी अमिष देत सोसायटीतील एका घरात बोलावले होत़े याठिकाणी तिच्यासोबत गैरकृत्य करत अत्याचार केला़ हा प्रकार बालिकेने घरी कळवल्यानंतर तिच्या पालकांसह नातलगांनी संशयिताला लागलीच पकडून चांगलाच चोप दिला़ माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपअधिक्षक रमेश पवार, पोलीस निरीक्षक सुनील नंदवाळकर, पोलीस उपनिरीक्षक अन्सार इनामदार यांनी घटनास्थळी भेट देत संशयित शकील राहत सय्यद यास ताब्यात घेतल़े त्याच्याविरोधात पोक्सोसह अॅट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला़ तपास पोलीस उपअधिक्षक रमेश पवार करत आहेत़ शकील सय्यद यास पोलीस पथकाने ताब्यात घेतले आह़े त्याला मंगळवारी न्यायालयात हजर केले जाणार आह़े