शहरं
Join us  
Trending Stories
1
राजेंद्र हगवणेला मदत करणाऱ्या चोंधेवर गुन्हा दाखल; सुयश चोंधेच्या पत्नीची बावधन पोलिसांकडे तक्रार
2
"पुतिन आगीसोबत खेळत आहेत,जर मी तिथे नसतो तर..." , रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यावर ट्रम्प संतापले
3
जितेश शर्माची पहिली IPL फिफ्टी; विक्रमी विजयासह RCB नं साधला Qualifier 1 खेळण्याचा डाव
4
'व्हायरल व्हिडीओ बनावट,मी गाडीत नव्हतो'; महामार्गावर कांड करणाऱ्या नेत्याने काय सांगितले?
5
संभाजीनगरच्या उपजिल्हाधिकाऱ्याच्या घरी धाड, ५० लाखांचं सोनं, मोठं घबाड सापडलं
6
'दहशतवादी पुन्हा त्यांच्या अड्ड्यांवर येताहेत'; BSF ने सीमेवर घुसखोरी होण्याचा दिला इशारा
7
दिवसभर लोळावंसं वाटणं तुमच्यासाठी घातक, तो आहे एक आजार; काय आहेत लक्षणे?
8
चेज मास्टर कोहलीनं अर्धशतकासह मोडला वॉर्नरचा विक्रम; मग अनुष्काची खास झलकही दिसली (VIDEO)
9
२९ पैकी १५ जखमा ताज्या; मारहाण करून वैष्णवीची हत्या केली, कसून चौकशी करा, कस्पटेंची मागणी
10
'अब की बार ९००० पार!' टी-२० क्रिकेट जगतात असा पराक्रम करणारा कोहली पहिला फलंदाज
11
...अन् रिषभ पंतनं कोलांटी उडी मारत व्यक्त केला शतकी खेळीचा आनंद (VIDEO)
12
अशोक सराफ यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने गौरव, म्हणाले- "माझ्या जीवनातील विशेष क्षण..."
13
शेतजमीन वाटणीपत्राच्या दस्तावरील नोंदणी शुल्क माफ; वाचा मंत्रिमंडळाचे दहा महत्वाचे निर्णय
14
महाराष्ट्रातील 'या' भागांना अतिमुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी
15
Jyoti Malhotra: थेट आयएसआय एजंटसोबतच संपर्क! ज्योती मल्होत्राचे 'ते' चार मित्र कोण? 12 टीबी डेटा पोलिसांच्या हाती
16
धक्कादायक! त्याला वाटलं अ‍ॅसिडिटी झालीये, पण..., १३ वर्षांच्या विद्यार्थ्याचा गुजरातमध्ये मृत्यू
17
आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख वाढवली, जाणून घ्या कधीपर्यंत रिटर्न भरता येणार?
18
हेल्पलाईन नंबर सकाळी 9.45 ते सायंकाळी 06.15 या कार्यालयीन वेळेत सुरु; महिला आयोगाचे स्पष्टीकरण
19
लातुरमध्ये दोन तास धो-धो पाऊस, दुचाकी वाहिल्या तर चारचाकी तरंगल्या; घरांमध्ये पाणी शिरले
20
निर्णय मागे घ्या, नाहीतर अणुबॉम्ब टाकेन; किम जोंग उनची अमेरिकेला थेट धमकी! कारण काय?

लगAाचे अमिष देत मोरथुवा येथील युवतीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 12:04 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नवापुर तालुक्यातील मोरथुवा येथील युवतीला लगAाचे अमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी एकाविरोधात गुन्हा दाखल ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नवापुर तालुक्यातील मोरथुवा येथील युवतीला लगAाचे अमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े 2011 पासून युवकाकडून पिडितेवर अत्याचार सुरु होता़ मोरथुवा येथील युवतीसोबत अनिल निकम गावीत रा़ चौकी याने विश्वासात घेऊन प्रेमसंबध निर्माण केले होत़े दरम्यान त्याने पिडितेवर लंैगिक अत्याचार करुन छळ केला होता़ फेब्रुवारी 2011 ते जून 2019 र्पयत हा प्रकार सुरु होता़ युवकाने परस्पर दुस:या युवतीसोबत विवाह ठरवल्यानंतर हा प्रकार समोर आला़ फसवणूक झाल्याने युवतीने दिलेल्या फिर्यादीवरुन अनिल गावीत याच्याविरोधात नवापुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आह़े सहायक पोलीस निरीक्षक डी़डी़पाटील यांनी भेट देत माहिती घेतली़  तपास पोलीस उपनिरीक्षक शिवाजी नागवे करत आहेत़