शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

एटीएम ‘पीन’ चोरी करुन शिक्षकाची लाखात फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2019 13:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : एटीएममधून पैसे काढून देण्याचा चांगुलपणा दाखवत दोघांनी एटीएम पीन जाणून शिक्षकाच्या खात्यातून 1 लाख ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : एटीएममधून पैसे काढून देण्याचा चांगुलपणा दाखवत दोघांनी एटीएम पीन जाणून शिक्षकाच्या खात्यातून 1 लाख रुपये परस्पर लंपास केल़े ही घटना 25 जून रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास अक्कलकुवा शहरात घडली़    वालंबा ता़ अक्कलकुवा येथील गेमसिंग दमल्या वसावे हे 25 रोजी सकाळी अक्कलकुवा येथील स्टेट बँकेच्या एटीएममधून पैसे काढत असताना तांत्रिक अडचण आली़ यावेळी तेथे उपस्थित दोघांनी पैसे काढून देतो असे सांगून गेमसिंग वसावे यांच्या हातातून एटीएम घेत पीन नंबर मागितला़ यानंतर त्यांनी पैसे काढून देत वसावे यांना दिल़े परंतू कालांतराने वसावे यांच्या खात्यातून 1 लाख 3 हजार 836 रुपये काढले गेल्याचे लक्षात आल़े फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी गुरुवारी दुपारी अक्कलकुवा पोलीस ठाण्यात दोघा ‘ठगां’विरोधात फिर्याद देत गुन्हा दाखल केला़ दोघांनी वसावे यांच्या कडून एटीएम कार्ड घेत त्याचे क्लोनिंग करुन घेत ही फसवणूक केल्याचे समोर आले आह़े तपास पोलीस उपनिरीक्षक एस़ज़ेपवार करत आहेत़