शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

‘पाहुणचाराच्या अमिषाने’ तिघींनी केली थेट 70 किलोमीटरची पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 11:54 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : मलोणी परिसरातून बेपत्ता युवतीसह दोघा बालिकांना सुखरुप परत आणण्यात पोलीसांना यश आले आह़े 14 ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : मलोणी परिसरातून बेपत्ता युवतीसह दोघा बालिकांना सुखरुप परत आणण्यात पोलीसांना यश आले आह़े 14 जून पासून बेपत्ता असलेल्या तिघी मांडवी ता़ धडगाव येथे आढळून आल्या़ शहादा ते धडगाव हे 70 किलोमीटरचे अंतर पायी चालून गेलेल्या तिघींना दोघा युवकांनी पाहुणचाराचे अमिष दिले होत़े  धडगाव तालुक्यातील तीन कुटूंबे मजूरीसाठी मलोणी येथे आले आहेत़ 14 जून रोजी तिन्ही कुटूंबातील 10 व 12 वर्षीय बालिका आणि 15 वर्षीय युवती अचानक बेपत्ता झाल्या होत्या़ यामुळे शहादा परिसरात खळबळ उडाली होती़ गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीसांनी तिघींचा शोध सुरु केला होता़ दरम्यान तीन मुली धडगावकडे गेल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती़ पोलीसांनी शोध घेतला असता, गुरुवारी सकाळी ‘त्या’ मांडवी येथून मिळून आल्या़ त्यांना दुपारी शहादा येथे आणून पालकांकडे सोपवण्यात आल़े तिघींना निलेश काल्या पाडवी आणि कलम्या वज:या पराडके या दोघांनीही पाहुणचाराचे अमिष दाखवून नेले होत़े तिघी 14 रोजी रात्री पायपीट करत धडगाव तालुक्यात पोहोचल्या होत्या़ तेथून ठिकठिकाणी नातेवाईकांकडे पायीच जावून चार दिवस थांबल्यानंतर त्या मांडवी येथे आल्या होत्या़ तिघींची नंदुरबार जिल्हा सामान्य रुग्णालयात वैद्यकीय तपासणी झाली असून कलम्या पराडके यास अटक करण्यात आली आह़े दुसरा संशयित निलेश पाडवी याचा पोलीस शोध घेत आहेत़ पोलीस निरीक्षक संजय शुक्ला यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक बी़डी़शिंदे, राजेश पाटील यांच्यासह पथकाने ही कारवाई केली़