शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

भटक्या समाजालाही सर्व योजनांचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 12:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सामाजीक परिवर्तनाचा दिंडीत भटका समाज आजही वंचित आहे.  इतर जातींप्रमाणेच भटक्या समाजाला सर्व योजना ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सामाजीक परिवर्तनाचा दिंडीत भटका समाज आजही वंचित आहे.  इतर जातींप्रमाणेच भटक्या समाजाला सर्व योजना लागू करण्यात येतील, असे प्रतिपादन अन्न व औषध प्रशासन मंत्री जयकुमार रावल यांनी केले.भटके विमुक्त हक्क परिषदतर्फे आयोजित वंचित व उपेक्षितांच्या न्याय हक्कांसाठी रविवारी सामाजीक जनजागृती मेळावा नंदुरबारात झाला. यावेळी राज्याचे पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर, आमदार चंद्रकांत रघुवंशी, भटक्या विमुक्त हक्क परिषदेचे प्रदेशाध्यक्ष धनंजय ओंबासे, प्रदेश कार्याध्यक्ष शंकर माटे, भाजप जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, शहादा नगराध्यक्ष मोतीलाल पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्रकुमार गावीत, बंजारा क्रांतीदलाचे प्रदेशाध्यक्ष श्रावण चव्हाण, सखाराम धुमाळ, कृष्णा जाधव उपस्थित होते.मेळाव्यानिमित्त भटक्या जमातीतील विविध 53 समाजातील प्रतिनिधींमार्फत महाराणा प्रताप पुतळ्यापासून शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत विविध पारंपारीक लोककलेचे दर्शन झाले. प्रास्ताविकात भटके विमुक्त हक्क परिषदेचे कोषाध्यक्ष पुरूषोत्तम काळे यांनी भटके विमुक्तांचा विविध प्रश्नांचा उहापोह केला. मंत्री महादेव जानकर यांनी सांगितले की, भटक्या समाजाने शिक्षणाची कास धरावी, दलित आणि आदिवासींच्या प्रगती प्रमाणेच भटक्या समाजाची शिक्षणातून प्रगती होईल असे त्यांनी सांगितले. आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी भटक्या विमुक्तांचा समस्या आणि प्रश्नांबाबत शासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी मेळाव्याव्दारे केली. आजच्या मेळाव्यात भटक्या विमुक्तांचा विविध प्रलंबीत प्रश्नांबाबत मंजुरी मिळण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करीत 19 ठरावांना मंजुरी देण्यात आली.सुत्रसंचलन राकेश आव्हाड यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुपडू खेडकर, रवी गोसावी, रामकृष्ण मोरे, राकेश तमायचेकर, महादू हिरणवाळे, मनोज चव्हाण, बाळासाळेब धुमाळ, वसंत गुंजाळ, तुकाराम लांबोळे, सुरेश जोशी, अशोकगीरी महाराज, योगेश्वर बुवा व पदाधिकारी व कार्यकत्र्यांनी परिश्रम घेतले.