शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

अहिर सुवर्णकार समाजातर्फे विद्याथ्र्याचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 11:54 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नंदुरबार अहिर सुवर्णकार समाजाच्या गुणवंत विद्याथ्र्याचा गुणगौरव व स्नेहमिलन सोहळा उत्साहात पार पडला.  याप्रसंगी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नंदुरबार अहिर सुवर्णकार समाजाच्या गुणवंत विद्याथ्र्याचा गुणगौरव व स्नेहमिलन सोहळा उत्साहात पार पडला. याप्रसंगी उद्घाटक म्हणून धुळे महानगरपालिकेचे महापौर चंद्रकांत सोनार तर अध्यक्षस्थानी राष्ट्रीय महिला अध्यक्षा पुष्पा सोनार तर प्रमुख पाहुणे म्हणून संजय बागुल, किरण पातोंडेकर, शशिकांत विसपुते, भालचंद्र दुसाने, विजय अहिरराव, सूर्यकांत रणधीर, शेखर वानखेडे, गोपल सोनार, राष्ट्रीय सचिव डॉ.भरत वाघ, विनोद अहिरराव, दीपक पाटणकर, विलास बाविस्कर, मुकूंद मैंद, संजय मैंद, प्रकाश अहिरराव, अरूण विसपुते, नंदुरबार अहिर सुवर्णकार समाजाचे अध्यक्ष राजेंद्र जाधव, नंदुरबार प्रगती महिला मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला सोनगीरकर, शहादा अहिर सुवर्णकार समाजाध्यक्ष जीवन जगदाळे, सचिव ज्ञानेश्वर सोनार, विवेक विसपुते आदी मान्यवर उपस्थित होते.प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते संत शिरोमणी नरहरी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर समाजातील गुणवंत विद्याथ्र्याना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देवून गौरविण्यात आले.याप्रसंगी सुरेश सोनार यांनी चित्रकला स्पर्धा घेतली.  या स्पर्धेचे परीक्षण भूषण सोनार व दिपाली सोनार यांनी केले. दरम्यान दिपाली सोनार हिने पुष्पा सोनार यांचे व्यक्तिचित्र साकारुन भेट दिले. या वेळी पुष्पा सोनार यांनी सर्व सुवर्णकारांनी संघटीत व्हावा व आपल्या मुला-मुलींच्या सुप्तगुणांना वाव द्या म्हणजे देशपातळीवर आपले नाव रोशन करा, असा संदेश दिला. सूत्रसंचालन पुरूषोत्तम विसपुते यांनी ेकले. कार्यक्रमासाठी सुनील दहिवेलकर, विजय दुसाणे, जयेश थोरात, मधुसूदन पोतदार, विजय सोनार, दीपक पिंगळे, सतीष वानखेडे, नीलेश अहिरराव, अजय वाघ, भुपेंद्र विसपुते, चंद्रकांत दुसाणे यांनी परिश्रम घेतले. आभार सुभाष विसपुते यांनी मानले.