शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

दोन किलोमीटर पाठलागानंतर पोलीसांनी पकडले चार लाखांचे मद्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 16:58 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मध्यप्रदेशातून चिंचखेडी ता़ धडगाव येथे विक्रीसाठी जाणारे अवैध मद्य स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : मध्यप्रदेशातून चिंचखेडी ता़ धडगाव येथे विक्रीसाठी जाणारे अवैध मद्य स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने दोन किलोमीटर पाठलाग करुन ताब्यात घेतल़े बुधवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास धडगाव ते जलोला दरम्यान ही कारवाई करण्यात आली़ कारवाईत पोलीसांनी आठ लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आह़े  धडगाव ते जलेला रस्त्यावरुन अवैध मद्याची वाहतूक होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक किशोर नवले यांना बुधवारी  मिळाली होती़ त्यांनी तात्काळ पथकाला धडगाव येथे कारवाईसाठी पाठवल़े यानुसार पथकाने धडगाव ते जलोला रस्त्यावर सोनगाव पुलाजवळ सायंकाळपासून सापळा रचला होता़ रात्री 11 वाजेच्या सुमारास पथकाला जलोला गावाकडून अज्ञात वाहन येत असल्याचे दिसून आले होत़े  पथकाने वाहनाला थांबवण्याचा इशारा केला असता, चालकाने वेग वाढवत पळ काढला़ पथकाने वाहनांसह तब्बल दोन किलोमीटर पाठलाग केल्यानंतर वाहन ताब्यात घेतल़े दरम्यान चालकाला विचारणा केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली़ पथकाने वाहनाची तपासणी केली असता, त्यात  मध्यप्रदेश राज्यात विक्री परवाना असलेली 1 लाख 41 हजार 600 रुपये किमतीचे बियरचे 59 बॉक्स, 1 लाख 92 हजार रुपये किमतीचे अवैध व्हिस्कीचे बॉक्स तसेच 4 हजार 75 रुपयांचे इतर मद्य आढळून आल़े पथकाने चार लाख रुपयांच्या या अवैध मद्यासह त्याची वाहतूक करणारे चार लाख रुपये किमतीचे पिकअप वाहन असा आठ लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला़ ही कारवाई पोलीस अधीक्षक संजय पाटील व अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी  यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक किशोर नवले, पोलीस हेड कॉन्स्टेबल योगेश सोनवणे, दिपक गोरे, विनोद जाधव, विकास अजगे, जितेंद्र तांबोळी यांनी केली़ 

पथकाने लिचा डेडय़ा पटले रा़ तेलखेडी यास ताब्यात घेतल़े पोलीस पथक पाठलाग करत असताना मद्य वाहून नेणा:या वाहनातून एकजण पसार झाला होता़ दोघांविरोधात धडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून संशयित लिचा यास धडगाव पोलीस ठाण्याच्या कर्मचा:यांच्या ताब्यात देण्यात आल़े