शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
2
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
3
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
4
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
5
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
6
Latest Marathi News LIVE: होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच, तणाव वाढला; ४० देशांची होणार बैठक, ब्रिटन-फ्रान्सने घेतला पुढाकार
7
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
8
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
9
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
10
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
11
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
12
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
13
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
14
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
15
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
16
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
17
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
18
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
19
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
20
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

पुलाचा भराव वाहून गेल्याने एस.टी. बसेसह वाहतूक बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 11:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बोरद : तळोदा तालुक्यातील खरवड ते मोड गावादरम्यान असलेल्या नाल्यावरील पुलाचा भराव पुरामुळे खचल्याने या मार्गावरील ...

लोकमत न्यूज नेटवर्कबोरद : तळोदा तालुक्यातील खरवड ते मोड गावादरम्यान असलेल्या नाल्यावरील पुलाचा भराव पुरामुळे खचल्याने या मार्गावरील एस.टी. बसेस बंद झाल्या आहेत. त्यामुळे विद्याथ्र्यासह प्रवाशांचे हाल होत आहेत.खरवड ते मोड दरम्यान नाल्यावर असलेल्या पुलाचा भराव पुरामुळे वाहून गेला आहे. त्यामुळे वाहतूक बंद झाली असून एस.टी. बसेसही बंद झाल्या आहेत. परिणामी विद्याथ्र्याना पायपीट करावी लागत आहे. बसेस बंद झाल्याने प्रवाशांनाही खाजगी प्रवासी वाहतूक करणा:या वाहनांचा आसरा घ्यावा लागत आहे. याठिकाणी तातडीने भराव  करून वाहतूक सुरळीत करण्याची मागणी पं.स. सदस्य नंदूगीर गोसावी यांच्यासह नागरिकांनी केली आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता पी.जे. वळवी यांना विचारले असता त्यांनी सांगितले  की, कोठवा नाल्यावर पुलासाठी प्रस्ताव पाठवला असून मंजुरी आल्यानंतर पुलाचे काम  सुरू होईल. आता मात्र जिल्हा नियोजनच्या निधीतून दुरूस्तीचे   काम करण्यात येईल, असे  सांगितले.