शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

मजूरीसाठी गेलेल्या युवकाची परवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2019 12:57 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कुकलट ता़ धडगाव येथून मजूरीसाठी नाशिक येथे गेलेल्या आदिवासी युवकाचा अपघातानंतर काम देणारा ठेकेदार ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कुकलट ता़ धडगाव येथून मजूरीसाठी नाशिक येथे गेलेल्या आदिवासी युवकाचा अपघातानंतर काम देणारा ठेकेदार आणि उपचार करणा:या रुग्णालयाने परवड करत मानसिक व शारिरिक छळ केल्याचा प्रकार समोर आला़ या प्रकाराची चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन पावरा समाज विकास संस्थेकडून नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांना देण्यात आल़े निवेदनात, धडगाव तालुक्यातील कुकलट दिलीप डेका पावरा (22) हा युवक दीड महिन्यापासून नाशिक येथे कामाला होता़ दरम्यान जुलै महिन्यात कामावर असताना इमारतीवरुन पडून त्याचा अपघात झाला़ त्याला ठेकेदार नरवडे याने उत्तमनगरातील डॉ़ संदीप मंडले यांच्या तिरुपती रुग्णालयात दाखल केले होत़े याठिकाणी उपचार सुरु असताना जखमी अवस्थेतील दिलीप पावरा यास मारहाण करुन हातापायाची बोटे तोडण्यात आली होती़ दिलीप याचे वडील डेका पावरा यांनी अंबड पोलीसात तक्रार देण्याचा प्रयत्न करुन दखल घेतली गेलेली नसल्याचे म्हटले आह़े निवेदनावर बळीराम ओंकार बारेला, मंगेश जामसिंग पावरा, जेलसिंग बिजला पावरा, महेश तुंगार, लालसिंग डुडवे, डेका ना:या पावरा, सुरेश वनसिंग पवार, अनिल उदेसिंग पवार यांच्या सह्या आहेत़