शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
4
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
7
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
8
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
9
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
10
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
11
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
12
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
13
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
14
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
15
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
16
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
17
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
18
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
19
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
20
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी अकादमीसाठी जिल्हा नियोजन समितीकडून अडीच कोटीचा निधी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 13:26 IST

प्रशासकीय बैठक : पालकमंत्री रावल यांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील आदिवासी विद्याथ्र्याच्या सोयीसाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे उपकेंद्र असलेल्या आदिवासी अकादमीसाठी जिल्हा नियोजन मंडळाकडून 2 कोटी 50 लाख रूपयांना मंजूरी देण्यात आल्याची माहिती पालकमंत्री जयकुमार रावल यांनी दिली़ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रंगावली सभागृहात आयोजित बैठकीत ते बोलत होत़े बैठकीत विद्यापीठाचे कुलगुरु डॉ़ पी़पी़पाटील, जिल्हाधिकारी डॉ़ एम़ कलशेट्टी, विद्यापीठ व्यवस्थापन परिषदचे सदस्य दिलीप पाटील, सिनेट सदस्य दिनेश खरात, पोलीस अधिक्षक संजय पाटील, तहसीलदार गोपाळ पाटील, उपअभियंता सुधाकर चौरे, मंडळाधिकारी ङोड़एम़पठाण उपस्थित होत़े बैठकीत पालकमंत्री रावल म्हणाले की, आदिवासी विद्याथ्र्याच्या सोयीसाठी सुरु होणा:या या केंद्रात विद्यापीठातील काही कर्मचा:यांची नियुक्ती करण्यात येणार आह़े संशोधन केंद्रासाठी 2 कोटी 50 लाख रूपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आह़े तसेच विद्यापीठात टूरिस्ट गाईड हा अभ्यासक्रम सुरु करण्यात येणार यावा अशी सूचनाही पालकमत्र्यांनी बैठकीत केली़या केंद्रासाठी एकूण पाच कोटी रूपयांचा खर्च निर्धारित आह़े अडीच कोटी रूपयांचा निधी जिल्हा प्रशासनाने वर्ग केल्यानंतर विद्यापीठ अडीच कोटी रूपयांचा निधी देणार असल्याची माहिती आह़े