शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

अपघात करणा:या वाहन चालकाला 1 वर्ष कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 11:53 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तालुक्यातील नांदरखेडा फाटय़ावर प्रवासी वाहनाला मागून येणा:या वाहनाने धडक दिली होती़ अपघातात दोन्ही वाहनातील ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : तालुक्यातील नांदरखेडा फाटय़ावर प्रवासी वाहनाला मागून येणा:या वाहनाने धडक दिली होती़ अपघातात दोन्ही वाहनातील प्रवासी जखमी झाले होत़े याप्रकरणी सुरु असलेल्या खटल्यात न्यायालयाने धडक देणा:या चालकाला 1 वर्षाचा कारावास दंडाची शिक्षा सुनावली़   याबाबत विजय कांतीलाल पवार रा़ ठाणेपाडा ता़ नंदुरबार यांनी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने एमएच 18 एए 3462 वरील चालक शरद रामदास सोनवणे याच्याविरोधात गुन्हा दाखल होता़ पोलीस हेड कॉन्स्टेबल दयाराम महाले यांनी दोषारोपपत्र सादर केल्यानंतर नंदुरबार न्यायालयाच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस़ए़विराणी यांच्या न्यायालयात खटला सुरु होता़ साक्षीपुराव्यांवरुन चालक शरद सोनवणे दोषी आढळल्याने त्यास न्यायालयाने 1 वर्ष कारावास तसेच एकूण सात हजार दंडाची शिक्षा दिली़ सरकार पक्षातर्फे अॅड़सी़ए़पाटील यांनी काम पाहिल़े पैरवी अधिकारी म्हणून रमेश माळी यांनी काम पाहिल़े