शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

अक्कलकुव्यात सव्रेक्षण आणि निजर्तुकीकरणाला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 12:49 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अक्कलकुवा : शहरात कोरोना पॉाॉङिाटिव्ह रुग्ण आढळून आल्याने शहरात तीन दिवस संचारबंदी लागू करण्यात आली आह़े ...

लोकमत न्यूज नेटवर्कअक्कलकुवा : शहरात कोरोना पॉाॉङिाटिव्ह रुग्ण आढळून आल्याने शहरात तीन दिवस संचारबंदी लागू करण्यात आली आह़े शहरात केवळ दवाखाने व मेडिकल वगळता संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आले असून प्रभाग क्रमांक दोन पूर्णपणे सील करण्यात आला आह़े गुरुवारी याठिकाणी ग्रामपंचायत मार्फत निजर्तुकीकरण करण्यात आले तर आरोग्य विभागाने घरोघरी सव्रेक्षण सुरु केले आह़े           अक्कलकुवा शहरातील प्रभाग क्रमांक दोन मध्ये कोरोना ूसंसर्ग झालेली 32 वर्षीय महिला रुग्ण आढळून आली आह़े यातून इतरांना संसर्ग होऊ नये यासाठी गुरुवारपासून खबरदारीच्या उपायांना वेग देण्यात येत आह़े यातंर्गत प्रभाग दोन कंटेन्मेंट झोन तर आसपासच्या परिसराला बफर झोन घोषित करण्यात आले आह़े तहसीलदार विजय कच्छवे यांच्या आदेशानंतर हा परिसर सील करण्यात आला होता़ तर रुग्णाच्या संपर्कात आलेल्या 21 जणांना नंदुरबार येथे क्वारंटाईन करण्यात आले आह़े पोलिस निरिक्षक मेघशाम डांगे यांनीही या भागात भेटी देत माहिती घेतली होती़ दरम्यान ग्रामपंचायतीने निजर्तुकीकरण केल्यानंतर आरोग्य विभागाने तपासणी व सव्रेक्षणाचे काम सुरु केले आह़े प्रशासनाने अक्कलकुवा मक्राणीफळी, सोरापाडासह अक्कलकुवा शहर आणि लगतचा पाच किलोमीटरचा परिसर पूर्णपणे सील केला आह़े 24 तारखेर्पयत हा परिसर सील राहणार आह़े  अत्यावश्यवक सेवा वगळता सर्वच बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आल्याने गुरुवारी गर्दीवर नियंत्रण आले होत़े  कोरोना पॉङिाटिव्ह रुग्ण आढळलेल्या प्रभाग दोनमधील कोंडवाडा गल्ली, दर्गा रोड, फेमस चौक, हवालदार फळी या भागावर पोलीसांची नजर असून जागोजागी बॅरीकेटींग केले गेले आह़े सकाळी बॅरीकेटींग ओलांडून कोणी बाहेर येऊ नये जागोजागी पोलीस तैनात होत़े पोलीस निरीक्षक मेघश्याम डांगे यांनी पथकासह सर्व परिसराच्या चौफेर गस्त सुरु ठेवली होती़ गुरुवारी दिवसभरात सरपंच राजेश्वरी वळवी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ एऩडी़बोडके, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, तहसीलदार विजय कच्छवे, गटविकास अधिकारी सी़क़ेमाळी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ़ स्वपAील मालखेडे, उपसरपंच मुन्ना मक्राणी यांनी भेटी देत सव्रेक्षणाची माहिती घेतली होती़