शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
5
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
6
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
7
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
8
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
9
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
10
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
11
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
12
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
13
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
14
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
15
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
16
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
17
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
18
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
19
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
20
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
Daily Top 2Weekly Top 5

आषाढीनिमित्त अभंगवाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 12:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : आषाढी एकादशीनिमित्त नादrा ग्रुपतर्फे ‘कानडा राजा पंढरीचा’ हा शास्त्रीय रागावर आधारित अभंगवाणीचा कार्यक्रम घेण्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : आषाढी एकादशीनिमित्त नादrा ग्रुपतर्फे ‘कानडा राजा पंढरीचा’ हा शास्त्रीय रागावर आधारित अभंगवाणीचा कार्यक्रम घेण्यात         आला.शहादा येथील डोंगरगाव रोडवरील अन्नपूर्णा लॉन येथे आषाढी एकादशी निमित्त शहादा तालुका पत्रकार संघ व संस्था आयोजित ‘ नादब्रrा’ ग्रुप संचलित ‘कानडा राजा पंढरीचा’ हा शास्त्रीय रागावर आधारित अभंगवाणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास आमदार उदेसिंग पाडवी,  नगराध्यक्ष मोतीलाल पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्रकुमार गावीत, उपनगराध्यक्षा रेखा चौधरी, ईश्वर पाटील, अनिल भामरे, अतुल जायसवाल, आर.एम. पाटील, किशोर पाटील, राम जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमात उपस्थितांना शास्त्रीय रागावर आधारित अभंगवाणीने मंत्रमुग्ध केले. त्यात  ‘तीर्थ विठ्ठल- देह विठ्ठल..’, ‘विठू माऊली ही माऊली जगाची..’, ‘जैसी गंगा वाहे-तैसे जाते मन..’ या अभंगवाणीसह सर्वात जास्त   ‘कानडा राजा पंढरीचा, वेदांनाही नाही कळला..’ या अभंगवाणीने  सा:यांनाच भुरळ घातली. ही अभंगवाणी प्रा.डॉ.रवींद्र मराठे यांनी सादर केली होती. प्रत्येक अभंगवाणीचा अर्थ विष्णू जोंधळे यांनी कार्यक्रमात समजावून सांगितले. अनेक अभंगात स्वर, राग, आलापांनी  सारा परिसर पंढरीमय झाला होता. अभंगवाणी छोटूभाई पाटील, रामकृष्ण लांडे, चंद्रकांत टेंभेकर, प्रवीण मराठे, दगाभाई महाजन, मधुकर शिंपी, मोहन शिंपी आदींनी सादर केले. नादब्रrा ग्रुप हा दरवर्षी शास्त्रीय अभंगवाणीचा कार्यक्रम करीत असतो. यंदाचे 15 वे वर्ष पूर्ण झाले आहे.