शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

तोरणमाळ येथील यशवंत तलावात आढळला 45 किलोचा मासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 12:01 IST

तोरणमाळ : सिल्व्हर ओक मासा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी

राधेश्याम कुलथे । ब्राrाणपुरी : तोरणमाळ येथील यशवंत तलावात मासेमारी करताना युवकांना 45 किलो वजनाचा सिल्व्हर जातीचा मासा आढळल्याने पर्यटकांनी त्याला पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती.याबाबत वृत्त असे की, महाराष्ट्रातील दुस:या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण असलेल्या तोरणमाळ येथे यशवंत तलाव आहे. या तलावात नेहमी युवक मासेमारी करतात. मासेमारी करताना जाळीत अचानक सुमारे 45 किलो वजनाचा              सिल्व्हर जातीचा मासा अडकला. हा मासा पाहण्यासाठी तेथे आलेल्या पर्यटकांनी एकच गर्दी केली होती. हा मासा एका विक्रेत्याला विकला. 45 किलोचा मासा या तलावात आढळला. तोरणमाळ येथील यशवंत तलावात मासेमारी करण्याचे टेंडर ग्रामपंचायतीमार्फत पाच वर्षासाठी दिले जाते. तलावात मासळीचे बीज टाकले जाते. या तलावात  15 ते 20 किलो वजनाचा गोलवा, लालपरी, आफ्रिकन, पोप्लेट असे मासे नेहमी आढळतात. त्याचबरोबर 50 किलो व त्यापेक्षा जास्त वजनाचे मासे अधून-मधून आढळतात. 45 किलो वजनाचा हा मासा पाहताच मासेमारी करणा:या युवकांनी एकच आरडाओरडा करीत तेथील स्थानिक जाणकार नागरिकांना बोलवून त्यांनी हा मासा सिल्व्हर जातीचा आहे, असे स्पष्ट केले. हा मासा खूप कमी प्रमाणात या तलावात आढळतो, असे जाणकारांकडून सांगण्यात आले.