शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
3
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
4
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
5
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
6
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
7
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
8
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
9
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
10
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
11
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
12
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
13
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
14
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
15
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
16
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
17
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
18
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
19
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
20
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...

तळोदा व अक्कलकुवा तालुक्यात पोलीस पाटलांच्या 150 जागा रिक्त

By admin | Updated: July 17, 2017 17:54 IST

रिक्त जागामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर

 ऑनलाईन लोकमत

तळोदा,दि.17- तळोदा उपविभागातील तळोदा व अक्कलकुवा तालुक्यात पोलीस पाटलांच्या 150 जागा गेल्या अनेक वर्षापासून रिक्त आहेत़ अशा गावांमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आह़े या रिक्त जागा तातडीने भरण्यात याव्या अशी मागणी जिल्हा पोलीस पाटील संघाने केली आह़े
या प्रकरणी संघटनेच्या पदाधिका:यांनी तळोद्याचे नवनियुक्त प्रांताधिकारी अमोल कांबळे यांची नुकतीच भेट घेतली़ या वेळी त्यांच्याशी चर्चा केली़ तळोदा उपविभागातील अक्कलकुवा-तळोदा तालुक्यातील ग्रामीण खेडय़ातील पोलीस  पाटलांच्या जवळपास 150 जागा गेल्या अनेक वर्षापासून रिक्त आहेत़ या रिक्त जागांमुळे कायदा व सुव्यवस्थेत सातत्याने अडचणी येत असतात़ 
या वेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष बापू पाटील, तळोदा तालुकाध्यक्ष गुलाबसिंग वळवी, उपाध्यक्ष करुणाबाई पावरा, अशोक पाडवी, शिवलाल वसावे, बबन इंद्रजित, मंगल पाडवी, जयसिंग गिरासे, सुनील शिरसाठ, मनोज क्षत्रिय आदी उपस्थित होत़े