शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

कसले ब्रेक द चेन? सर्वसामान्यांवर गळ्यातील चेन? मोडायची वेळ आली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:17 IST

शासनाने जम्बो कोविड केअर सेंटर उभे करावेत, ज्याला स्वत:च्या आरोग्याची काळजी असेल तो तपासणी करून घेईल आणि शासकीय ...

शासनाने जम्बो कोविड केअर सेंटर उभे करावेत, ज्याला स्वत:च्या आरोग्याची काळजी असेल तो तपासणी करून घेईल आणि शासकीय रुग्णालयात भरती होईल; परंतु नियम न पाळणाऱ्यांमुळे सर्वसामान्य कष्टकऱ्यांच्या पोटाला शासन का चिमटा देतेय.

- नरेंद्र कुंटूरकर

ब्रेक द चेन नावाखाली खासगी कंपन्या, उद्योग बंद पडले जात आहेत. त्यामुळे अनेकांच्या नोकऱ्यांचा प्रश्न निर्माण होत असून भविष्याचे काय, असा प्रश्न रोजच पडत आहे. त्यातूनच तणाव वाढत आहे.

- कल्याणी देशपांडे

ब्रेक द चेन हा प्रकार म्हणजे सरकारला नाचता येईना अंगण वाकडे, असाच प्रकार आहे. कोरोना रोखण्यासाठी योग्यवेळी उपचार मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर हवा; परंतु शासन हे बंद कर ते बंद कर यामध्येच व्यस्त आहे.

- अजय सूर्यवंशी