शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

बाचोटी येथील बिनविरोध सरपंचपदी वर्षा शिवदास गोधने, तर उपसरपंचपदी नितेश आप्पाराव वरपडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:16 IST

निवडणूक निर्णय अधिकारी थोटे, ग्रामसेवक कुळेकर, तलाठी सोनकांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली. बाचोटी येथील ग्रामपंचायत ...

निवडणूक निर्णय अधिकारी थोटे, ग्रामसेवक कुळेकर, तलाठी सोनकांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली.

बाचोटी येथील ग्रामपंचायत स्थापनेपासून येथील ग्रामपंचायतीवर गणेशराव धोंडगे दहा वर्षे, माजी आ. शंकरअण्णा धोंडगे यांच्या नेतृत्वाखाली वीस वर्षे जिल्हा परिषद सदस्य विजय पाटील-धोंडगे यांच्या नेतृत्वाखाली २० वर्षांपासून असे ५० वर्षे धोंडगे कुटुंबीयांचा या ग्रामपंचायतीवर ताबा पुन्हा अजून सिद्ध झाला आहे.

कंधार तालुक्यातील प्रतिष्ठेची समजणारी बाचोटी येथील ग्रामपंचायत निवडणूक होती. येथील निवडणूक दुहेरी झाली होती. एकूण ग्रामविकास पॅनेलचे ११ पैकी ११ उमेदवार विजयी झाले होते. सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडीच्या वेळी येथील ग्रामपंचायत सदस्य मीना येवते, साहेबराव वरपडे, राहुल धोंडगे, ज्योत्स्ना गायकवाड, मीरा झंपलवाड, विशाल आडे, पद्मावती धोंडगे, चित्ररेखा वाघमारे, शिवकन्या घोडके हे उपस्थित होते.