शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

लोहा शहरात विविध विकास कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:16 IST

लोहा : लोहा शहरात गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित कामे नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी त्यांच्या टीमच्या सहकार्यामुळे कामास सुरुवात झाली. शहरात ...

लोहा : लोहा शहरात गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित कामे नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी त्यांच्या टीमच्या सहकार्यामुळे कामास सुरुवात झाली.

शहरात असलेल्या बेनाळ येथे मारुती मंदिर परिसरात पेव्हर ब्लॉकचे काम, देवणेवाडी, लिंबोनी गल्ली, राजाराम नगर सभामंडपाचे काम, सुरू आहेत. मोंढा परिसर,सायळ रोड ,मुक्ताईनगर ,नंदकिशोर नगर ,बालाजी मंदिर परिसर ,इंदिरा नगर ,शिक्षक कॉलनी रमणातांडा , माऊली नगर, शिवकल्याण नगर, माने नगर, नवि आबादी ,शेट्टी गल्ली ,श्रीराम नगर ,मराठा गल्ली ,देऊळ गल्ली ,भोईगल्ली, याठिकाणी सी.सी रस्ता व नाली चे काम चालू जुन्या शहरातील कलाल पेठ येथे बौद्ध व मातंग समाजाची स्मशानभूमी अंतिम टप्यात आहे.

नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी, उपनगराध्यक्ष शरद पाटील पवार ,गटनेते करीम शेख, माजी उपनगराध्यक्ष केशव मुकदम अमोल व्यवहारे यांच्यासह लोहा नगरपालिकेतील सर्व सदस्य यांच्या सहकार्य मिळते आहे. शहरासाठी कायम स्वरूपी पाणीपुरवठा पूर्णत्वसा नेण्यासाठी प्रयत्न राहणार आहे.शहरातील मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्राधान्य असेल असे नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी यांनी सांगितले.