शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

उमरीत योगशिक्षक बेंबरे यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:16 IST

उमरी : शहरातील नागरिकांना योग प्राणायामचे धडे देऊन त्यांचे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन करणारे योगशिक्षक पंडितराव बेंबरे ...

उमरी : शहरातील नागरिकांना योग प्राणायामचे धडे देऊन त्यांचे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन करणारे योगशिक्षक पंडितराव बेंबरे यांचा सर्व योग साधकांच्यावतीने सत्कार करण्यात आला.

दररोज पहाटे गोरठा रस्त्यावरील आनंदीधाम येथील प्रशस्त मैदानावर पंडितराव बेंबरे हे उमरी शहरातील नागरिकांकडून योग, प्राणायाम व विविध प्रकारची आसने यांचा सराव नियमितपणे करून घेतात. वयाची ६८ वर्षे पूर्ण झालेली असताना तसेच हृदयविकारासह अन्य पाच शस्त्रक्रिया झालेल्या असतानाही बेंबरे हे आजही सुदृढ, निरोगी व उत्साही आयुष्य जगत आहेत. योग प्राणायाम यांच्या नियमित सरावाने त्यांनी आरोग्यविषयक गंभीर आजारांना पळवून लावले आहे. स्वतःचे उदाहरण देत ते अनेकांना योग व प्राणायामचे धडे देत आहेत. त्यामुळेच अनेक नागरिकांचे मधुमेह, हृदयाचे विकार, किडनीविषयक आजार, सांधेदुखी, डोळ्यांचे आजार या व्याधी कमी झाल्या आहेत. निरोगी व आनंदमयी जीवन जगण्याचा उत्तम मार्ग योग, प्राणायाम असल्याचे बेंबरे यांनी यावेळी सांगितले.

बेंबरे हे दररोज पहाटे नागरिकांना जमवून प्राणायाम तसेच योग साधनेचे धडे देत असल्याने या सर्व योग साधकांच्यावतीने त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. यावेळी माजी नगरसेवक किशनराव रॅपनवाड, गंगाधर पाटील पुयड, गणेशराव चव्हाण, दिलीपराव पाटील, साहेबराव शिंदे-बोळसेकर, केदार चिटमलवार, बालाजीराव माचेवाड, श्रीनिवास अनंतवार, राम पाटील-तोडे, गोपाळ पंडित, व्ही. व्ही. कदम, बाळासाहेब जाधव, सुभाष पाटील-ढगे, विक्रम सोळंके, गोविंद ढगे, बालाजी चव्हाण, बालाजी गाढे, सतीश हंबर्डे आदी उपस्थित होते.