शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

हदगाव तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:10 IST

निवडणूक प्रक्रिया पार पाडण्याकरिता विविध निवडणूक कक्षाची एकूण १८ पथके स्थापन करण्यात आली असून, त्यामध्ये अधिकारी व कर्मचारी ९९ ...

निवडणूक प्रक्रिया पार पाडण्याकरिता विविध निवडणूक कक्षाची एकूण १८ पथके स्थापन करण्यात आली असून, त्यामध्ये अधिकारी व कर्मचारी ९९ ते ११० असून, झोनल अधिकारी २९ यांचे आदेश पारित करण्यात आले आहेत. सदरील १०८ ग्रामपंचायतींच्या एकूण मतदान केंद्रांवर १४०० ते १५०० कर्मचाऱ्यांची आवश्यकता असून, सदरील कर्मचाऱ्यांचे नियुक्ती आदेश काढण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. १०८ ग्रामपंचायत स्तरावर एकूण ३५२ उमेदवारांपैकी ५० टक्के महिला उमेदवार निवडणूक रिंगणामध्ये उतरणार आहेत.

सदरील निवडणूक कामाकरिता महसूल यंत्रणा परिपूर्ण सज्ज असून, आजपावेतो विविध विषयांवर प्रशिक्षण, तसेच १५ मीटिंग आयोजित करण्यात आल्या असून, सर्व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन प्रशिक्षण देण्यात आले आहे. सदर निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना निवडणूक प्रक्रियेमध्ये हलगर्जीपणा किंवा अनुपस्थितीत न राहण्याबाबत तहसीलदार हदगाव जीवराज डापकर यांनी निर्देश दिले आहेत.

सर्व जबाबदारी नायब तहसीलदार जी.डी. हराळे, निवडणूक नायब तहसीलदार श्रीमती स्नेहलता स्वामी, डी.एन. जाधव, विजय येरावाड, तसेच लिपिक वैभव घोडे, श्रीमती कदम व सर्व कर्मचारी निवडणूक कामाकरिता सज्ज आहेत. सदरची माहिती मीडिया प्रमुख संजय गोडबोले, तसेच विशाल शेवाळकर महसूल, तसेच प्रीती माने (विस्ताराधिकारी), माधुरी दळणकर यांनी प्रसारमाध्यमांना पुरविली आहे.