शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षणासाठी लोह्यात रास्ता रोको

By admin | Updated: November 20, 2014 14:58 IST

मराठा आरक्षणप्रश्नी अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने लोह्यात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

 

लोहा : मराठा आरक्षणप्रश्नी अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने लोह्यात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.  प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन छावाचा मोर्चा भाजीमंडई चौकात आला. भाजपा सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. नांदेड -लातूर राज्य रस्त्यावर जवळपास एक तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. तालुकाध्यक्ष बळीराम पाटील पवार यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. यावेळी संघटनेचे जिल्हा प्रवक्ता परमेश्‍वर पाटील यांनी भाजपा सरकारचा खरपूस समाचार घेतला. विद्यार्थी आघाडीचे प्रमुख माईली पाटील पवार, भास्कर पाटील, शिवराज पाटील मुंडकर, मधुकर पाटील पवार, बालाजी जाधव, बाळासाहेब जाधव, संभाजी लाडेकर, दिघे, दामाजी दुधाटे, मारोती नाईक, शिवलिंगअप्पा, शहाजी पवार, बबन वानखेडे, परमेश्‍वर पवार, दयानंद येवले, लक्ष्मण सूर्यवंशी, दीपक शेवाळे, प्रल्हाद पवार, भागवत शिंदे, राजकुमार स्वामी यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. आंदोलनादरम्यान, लातूर- नांदेड रस्त्यावर दुतर्फा वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या./(वार्ताहर)