शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

लाखोंच्या मालमत्तेच्या सुरक्षेची जबाबदारी ६० रुपयांच्या कुलपावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:15 IST

घराकरिता लाखो रुपये मोजणारी मंडळी कुलूप खरेदी करताना स्वस्तातील कुलूप कोणते आहे, याचाच शोध घेतात. यामुळे चोरट्यांना कुलूप तोडताना ...

घराकरिता लाखो रुपये मोजणारी मंडळी कुलूप खरेदी करताना स्वस्तातील कुलूप कोणते आहे, याचाच शोध घेतात. यामुळे चोरट्यांना कुलूप तोडताना फारसा वेळ लागत नाही. यवतमाळातील कुलूप विक्रेत्यांच्या काही दुकानांत यासंदर्भातील माहिती घेतली असता धक्कादायक माहिती पुढे आली आहे. बाजारपेठेत साधे कुलूप सर्वाधिक लोकप्रिय आहे. सर्वसाधारण ग्राहक ५० ते १०० रुपये किमतीचे कुलूप खरेदी करतात. बाजारात कुलपाची किंमत २० रुपयांपासून ते ३००० रुपयांपर्यंत आहे. यामध्ये विविध कंपन्यांचा समावेश आहे. त्यात काही कंपन्यांचे ठरावीक आकाराचे आणि ठरावीक पॅटर्नचे लाॅकही बाजारात आहेत. परंतु, महागड्या कुलपाकडे घरमालक चुकूनही पाहत नाहीत. मोर्टिस लाॅक आणि राऊंड पॅडलाॅक याकडे खरेदी करणारे ग्राहक फारसे नसतातच. या कुलपांच्या किमती ग्राहकांच्या आवाक्याबाहेर आहेत. यामुळे विक्रेतेही असे कुलूप मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी ठेवत नाहीत. यामुळे लाखो रुपये किमतीचे घर तकलादू कुलपांमुळे असुरक्षित झाले आहे. ग्राहक कुलूप आणि दार याबाबत अनभिज्ञ असल्याचेच पुढे आले आहे.

जिल्ह्यात मागील वर्षभरात २४९ घरफोड्या झाल्या आहेत. या घरफोड्यांत चोरट्यांनी सबल आणि इतर तांत्रिक साहित्यांचा वापर केला आहे. बहुतांश घरांना साधे कुलूप आणि स्वस्त दरातले कुलूप पाहायला मिळाले. यामुळे आतातरी नागरिकांनी सावध होण्याची गरज आहे.

वर्षभरात जिल्ह्यात झाल्या २४९ घरफोड्या

मागील वर्षभरात नांदेड जिल्ह्यात जवळपास २४९ घरफोड्या झाल्याची नोंद पोलीस दरबारी आहे. त्यात काही चोऱ्यांची नोंद जाणीपूर्वक टाळली जाते. त्यामुळे निश्चितच हा आकडा मोठा असणार आहे. अनेकजण घरफोडीनंतरही तक्रार करण्यास धजावत नाहीत. परंतु, बहुतांश घरफोड्या या कडीकोंडा आणि कुलूप तोडून होतात. त्यामुळे नागरिकांनी घराच्या मुख्य प्रवेशद्वाराचा कडीकोंडा आणि कुलूप चांगल्याच दर्जाचे वापरणे गरजेचे आहे.