शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

कल्याणकरांचे सदस्यत्व रद्द करण्याच्या निर्णयास स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:18 IST

नांदेड महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक १ ड मधून बालाजी कल्याणकर हे केवळ दोन मतांनी विजय झाले होते. या ...

नांदेड महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक १ ड मधून बालाजी कल्याणकर हे केवळ दोन मतांनी विजय झाले होते. या निकालास त्यांचे प्रतिस्पर्धी दिनेश मोरताळे यांनी न्यायालयात आव्हान दिले होते. त्यामुळे फेरमतमोजणी करण्यात आली. उपविभागीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या पोस्टल मतांच्या मोजणीचा अहवाल न्यायालयाला पाठविल्यानंतर आणि त्यानंतरच्या सुनावणीनंतर ६ मार्च रोजी बालाजी कल्याणकर यांचे सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय दिवाणी न्यायालयाने दिला होता. त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे दिनेश मोरताळे यांना या निकालात विजयी घोषित करण्यात आले होते. त्यानंतर या निर्णयास आव्हान दिले. त्या वेळी दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर येथील न्यायाधीश रवींद्र करंकाळ यांनी कल्याणकर यांना वरिष्ठ न्यायालयात या निर्णयास आव्हान द्यायचे असल्याने सदर निर्णयाची अंमलबजावणी अपिलाधीन कालावधीपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय दिला आहे.