शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

२७ डिसेंबरला पद्मशाली समाजाची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:14 IST

अनोळखी इसमाचे प्रेत आढळले नांदेड : शहरातील इतवारा भाजी मार्केट परिसरात एका अनोळखी इसमाचे प्रेत आढळून आले आहे. अंदाजे ...

अनोळखी इसमाचे प्रेत आढळले

नांदेड : शहरातील इतवारा भाजी मार्केट परिसरात एका अनोळखी इसमाचे प्रेत आढळून आले आहे. अंदाजे ५० ते ५५ वर्षे वयोगट असलेल्या या इसमाचा लिव्हर आणि फुप्फुसे खराब होऊन मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सदरील मयताची अद्याप ओळख पटली नसून, इतवारा पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

गोवर्धन घाटाजवळ बेवारस प्रेत

नांदेड : शहरातील गोवर्धन घाट परिसरात एका ४० वर्षीय इसमाचे प्रेत आढळून आले आहे. या इसमाचा खून झाला, की त्याने आत्महत्या केली हे मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही. याबाबत वजिराबाद पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

इसमाचे प्रेत आढळून आल्याची माहिती मिळताच पोनि. संदीप शिवले घटनास्थळी दाखल झाले होते. सदरील इसमाचा खून की आत्महत्या, याबाबत सोशल मीडियात चर्चा होती. हा इसम वेडसर असून, अन्नाच्या शोधात या परिसरात फिरत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

शक्तिसिंह परमार विद्यार्थी सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आदित्य शिरोडकर यांनी शक्तिसिंग परमार यांची विद्यार्थी सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.

परमार हे २००७ पासून उपजिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष मॉटींसिंग जहागीरदार, शहराध्यक्ष अब्दुल शफिक, ग्रामीण जिल्हाध्यक्ष गजानन चव्हाण, अनिकेत परदेशी, श्रीनिवास एडके, शंकर सरोदे यांची उपस्थिती होती.