शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

पाच लाखांसाठी विवाहितेचा छळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:17 IST

नांदेड- किनवट तालुक्यातील खैरोद्दीन रस्त्यावर सुरु असलेल्या जुगार अड्डयावर पोलिसांनी धाड मारली. या ठिकाणी टाईम क्लोज नावाचा जुगार सुरु ...

नांदेड- किनवट तालुक्यातील खैरोद्दीन रस्त्यावर सुरु असलेल्या जुगार अड्डयावर पोलिसांनी धाड मारली. या ठिकाणी टाईम क्लोज नावाचा जुगार सुरु होता. पोलिसांनी येथून अडीच हजार रुपये जप्त केले आहेत. या प्रकरणात पोना.गजानन रामदासी यांच्या तक्रारीवरुन गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

दुचाकीवरुन नेण्यात येणारी दारु पकडली

नांदेड- भोकर ते म्हैसा रस्त्यावर दुचाकीवरुन अवैधपणे नेण्यात येणारी दारु पोलिसांनी पकडली. १९ जानेवारी रोजी ही कारवाई करण्यात आली.यावेळी दीड हजार रुपयांची दारु आणि२० हजारांची दुचाकी जप्त करण्यात आली. या प्रकरणात भोकर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

तरुणाची गळफास घेवून आत्महत्या

नांदेड- शहरातील गोवर्धन घाट परिसरात एका तरुणाने घरात गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना १९ जानेवारी रोजी उघडकीस आली.

बीड जिल्ह्यातील गेवराई येथील अनिल किशनराव गायकवाड हा तरुण गोवर्धन घाट परिसरात राहत होता. १९ जानेवारी रोजी अज्ञात कारणाने त्याने घरातील तुळईला ओढणीने गळफास घेवून आत्महत्या केली. या प्रकरणात वजिराबाद पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.